नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
ईलियास बावाणी, माहूर श्रीक्षेत्र माहूरगड हे पौराणिक, ऐतिहासिक शहर असल्याने येथे अनेक तलाव आहेत. ...
नांदेड : केंद्र शासनाने मंजूर केलेल्या नवीन २० शहर बसेस महापालिकेच्या उदासीन धोरणामुळे अखेर रद्द झाल्या आहेत़ ...
नांदेड : तालुक्यातील शिधापत्रिका- धारकांना रॉकेल वाटप करीत असताना त्यांच्याकडे शिधापत्रिका असल्याची खात्री न करता व शिधापत्रिकेवर नोंदी न घेताच रॉकेलचे वाटप केले़ ...
नांदेड : येथील मल्टीपर्पज हायस्कूलच्या प्रांगणात भरविण्यात आलेल्या 'लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर-२०१४' ला विद्यार्थी, पालकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे़ ...
नांदेड : नांदेड जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या करणारी अट्टल गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली आहे़ ...
नांदेड : काळ बदलला आणि एकूणच वातावरणातही बदल झाला़ विज्ञान- तंत्रज्ञानाने माणसाचे जगणेच बदलविले़ स्वाभाविकपणे यात लहान मुलांचे भावविश्वही बदलले़ ...
सुनील चौरे, हदगाव तालुक्यासाठी संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा ६५ लाख १० हजारांचा करून प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविला होता़ ...
श्रीनिवास भोसले , नांदेड महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने दर महिन्याला आगार आणि विभागाच्या कामाचे गुणांकन केल्या जाते़ ...
भारत दाढेल , नांदेड मागील सहा- सात वर्षात शहरातील लोकवस्तीत निघालेले सात हजारांवर साप पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडण्याचा छंद प्रसाद शिंदे याने जोपासला आहे़ ...
नांदेड : सर्व शैक्षणिक संस्थांची परिपूर्ण माहिती देणारे 'लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर-२०१४'आजपासून सर्वांसाठी खुले होत आहे़ ...