शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणावर आक्षेपांचा पाऊस

By admin | Updated: October 26, 2016 03:08 IST

महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागांमध्ये ठरविण्यात आलेल्या जातीनिहाय आरक्षण व इतर बाबींवर आक्षेपांचा पाऊस पडला आहे.

मनपा निवडणूक : २५ आॅक्टोबरपर्यंत होती मुदतनागपूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागांमध्ये ठरविण्यात आलेल्या जातीनिहाय आरक्षण व इतर बाबींवर आक्षेपांचा पाऊस पडला आहे. प्रभागाच्या सीमा व आरक्षण निश्चित करण्यात आल्यानंतर १० ते २५ आॅक्टोबरपर्यंत आक्षेप व सूचना मागविण्यात आल्या होत्या. अंतिम दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत ४७ आक्षेप व सूचना नोंदविण्यात आल्या. यात जातीनिहाय आरक्षणासह प्रभागाच्या सीमा, नाव इत्यादीवर नागरिकांनी आक्षेप नोंदविले आहेत. निवडणूक विभाग, आयुक्त कार्यालय, सामान्य प्रशासन विभाग व झोन कार्यालयात आक्षेप व सूचना स्वीकारण्यात आल्या. ४७ आक्षेप व सूचना दुपारी ४ वाजतापर्यंतच्याच असल्यामुळे त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाग कापल्या गेल्याचे आक्षेप विरोधी पक्षासह सत्तापक्षातीलही अनेक नगरसेवकांनी नोंदविले आहेत. विधानसभा मतदार संघाच्या आधारावर प्रभाग निश्चित करण्यात आले नसल्यामुळे पूर्व मतदार संघातील उत्तर भागातून, दक्षिण मतदार संघातील मध्य भागातून तर, दक्षिण-पश्चिम मतदार संघातील दक्षिण भागातून प्रभाग कापल्या गेले आहेत. यामुळे नागरिकांना तक्रारींचे निराकरण करण्यास त्रास होईल, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे. उत्तर नागपुरातील अनेक प्रभागांमध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या ५० ते ६० टक्के आहे. परंतु, या प्रभागांमध्ये अनुसूचित जातीसाठी एकच जागा आरक्षित करण्यात आली आहे. तसेच, अनेक प्रभागांमध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या नाममात्र असताना अनुसूचित जातीसाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)प्रभागांना नाव नसल्यामुळे समस्या३८ प्रभागांतील १५१ जागांसाठी २०१७ मध्ये निवडणूक होईल. प्रभागांना नावाऐवजी क्रमांक देण्यात आले आहेत. यावर अनेक नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. क्रमांकामुळे प्रभाग ओळखण्यास अडचण होईल. यामुळे प्रभागांना नाव देणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.