प्रतिबिंब प्रकाशपर्वाचे : उपराजधानीच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या गांधीसागरचा ‘लूक’ सायंकाळनंतर पाहण्यासारखा असतो. आजूबाजूंना असणाऱ्या इमारती आणि रस्त्यांवर असलेल्या प्रकाशपर्वाचे प्रतिबिंब जेव्हा तलावात पडते तेव्हा या सौंदर्याची अनुभुती अशी असते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}