नागपूर : दुचाकीची धडक बसल्यामुळे दोन तरुणांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यवसान एका तरुणावरील प्राणघातक हल्ल्यात झाले. इनॉक ख्रिस्तोफर पटेल (वय १८, रा. कडबी चौक) हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. ...
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोठमोठी आश्वासने देणाऱ्या युती सरकारने सत्तेत आल्यानंतर जनविरोधी धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे. दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना ...