लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
दीड कोटी रुपये शिष्यवृत्तीच्या अवैध वाटपाचे पत्रच मिळाले नाही - Marathi News | 1.5 crore worth of scholarships did not get the letter of allotment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीड कोटी रुपये शिष्यवृत्तीच्या अवैध वाटपाचे पत्रच मिळाले नाही

१ कोटी ५७ लाख ५४ हजार १५२ रुपये शिष्यवृत्तीच्या अवैध वाटपासंदर्भात समाज कल्याण आयुक्तांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला पत्रच पाठविले नाही. ...

फेरमतदानात २० मतदार वाढले - Marathi News | Ferrmattdan has 20 voters | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फेरमतदानात २० मतदार वाढले

नागपूर विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नंदनवन येथील बुथ क्रमांक २५ मनपा मराठी प्राथमिक शाळेत निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाची प्रक्रिया चुकीची राबविल्याने ... ...

औषधांपासून मनोरुग्ण वंचित - Marathi News | Disorders of drugs from medicines | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :औषधांपासून मनोरुग्ण वंचित

दररोजच्या ताणतणावांमुळे मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. मनोरुग्णांवर तातडीने योग्य औषधोपचार केल्यास त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता येते. ...

बसपाच्या ‘हत्ती’वर बंडखोराची स्वारी - Marathi News | Bidakhora invasion of BSP's 'elephants' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बसपाच्या ‘हत्ती’वर बंडखोराची स्वारी

काँग्रेस व भाजप एकाच शिक्क्याचे दोन रूप असल्याचे सांगणाऱ्या बसपाने नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या बंडखोर उमेदवारांना अनेक जागांवर हात देत हत्तीवर स्वार केले आहे. ...

मनपात संघ विरुद्ध भाजप सामना - Marathi News | Sangram vs BJP match | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपात संघ विरुद्ध भाजप सामना

नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर, भाजपातील अनेक असंतुष्टांनी वेगळी चूल मांडली आहे. ...

दारूबंदीच्या पूर्वसंध्येला चोरी करणारी टोळी जेरबंद - Marathi News | The robber gang ransacked on the eve of liberation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दारूबंदीच्या पूर्वसंध्येला चोरी करणारी टोळी जेरबंद

ज्या दिवशी दारूबंदी आहे, त्याच्या एक दिवसापूर्वी बारमध्ये शिरून दारूच्या बाटल्या चोरायच्या आणि दुसऱ्या दिवशी त्याची विक्री करायची ...

भाजपा-रिपाइंचा काडीमोड - Marathi News | BJP-Repeat Cadimodes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा-रिपाइंचा काडीमोड

भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) यांची राज्यात युती आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीतही ही युती कायम होती. ...

अहो आश्चर्यम्! सर्व उमेदवार ‘बीए पास’! - Marathi News | Hey surprise! All the candidates passed 'BA'! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अहो आश्चर्यम्! सर्व उमेदवार ‘बीए पास’!

राज्य निवडणूक आयोगाच्या डुलक्यांमुळे झालेल्या गोंधळात आणखी एक भर पडली आहे. नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेला प्रत्येक उमेदवार ‘डॉलरपती’ तर झाला. ...

तीन अपत्यांमुळे अपात्र - Marathi News | Ineligible for three children | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन अपत्यांमुळे अपात्र

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी तीन अपत्ये असलेल्या गडचिरोलीतील एका उमेदवाराला जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्याची तात्पुरती परवानगी देण्यास नकार दिला. ...