राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे विविध पदव्युत्तर विभागांमध्ये कंत्राटी पदभरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अद्यापही पदभरतीच्या मुलाखतीला मुहूर्त लागलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अद्यापही वेळापत्रक तयार झालेले नाही. ...
शहरातील नागनदी प्रदूषणमुक्त करून तिचे सांैदर्यीकरण प्रकल्पाला जपान सरकारने मंजुरी दिली आहे. नदीकाठावरील २९ झोपडपट्ट्यात ९७१८ घरे असून येथील लोकसंख्या ५५२१० इतकी असून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
ज्याला संदल ऐकायला आवडत नाही असा माणूस विदर्भात सापडणार नाही. गणेशोत्सव असो वा नवरात्र, संदलचे पथक असल्याविना त्याला जणू पूर्णत्व येतच नाही. ज्याला नाचता येत नाही वा नाचायलाच आवडत नाही असा मनुष्यही संदल ऐकता ऐकता नकळत पायाचा ठेका देऊ लागतो. ...
श्रीगणेशाच्या निर्गुणनिराकार ओंकार स्वरूपाची उपासना करणाऱ्या वर्गाला गाणपत्य संप्रदाय असे म्हणतात. गाणपत्य संप्रदाय गुरुपरंपरेवर आधारित एक विशेष लेखमाला लोकमत खास गणेशभक्तांसाठी घेऊन येत आहे. ...
महाजनको कंपनी स्वत:कडील कोळसा धारिवाल व आयडीयल या खासगी कंपन्यांना स्वस्त दरामध्ये विकून त्यांच्याकडील वीज महागड्या दरात खरेदी करीत असल्याची माहिती बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली. ...
‘उठ रे माझ्या बाळा...’असे म्हणत सकाळी नागपूर रेल्वेस्थानकावर एका मातेने आपल्या मुलाला घट्ट मिठी मारली अन् हंबरडा फोडला. हा प्रसंग पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील कळमना-गोंदिया-दुर्ग आणि दुर्ग-रायपूर-बिलासपूर या सेक्शन दरम्यान रेल्वे रुळाच्या देखभालीचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी या दोन्ही सेक्शनमध्ये १६ ते २३ सप्टेंबर २०१८ दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येत असून त ...
नंदनवन परिसरातील निर्मलनगरी कॉलनी येथे स्थानिक नागरिकांना गणेश उत्सवासाठी मंडप टाकण्यास रोखणे आणि धमकावण्याच्या आरोपाखाली निर्मल उज्ज्वल सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रमोद मानमोडे यांच्यासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्ती समाजासाठी आदर्शवत असाव्यात. कारण त्यांच्या व्यवहाराचा परिणाम अप्रत्यक्षपणे समाजावर होत असतो. मात्र मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हुक्का पार्लरमध्ये युवक काँग्रेसचे अखिल भारतीय सचिव व नगरसेवक ...