महापालिका निवडणूक प्रचारात सर्वच उमेदवार प्रभागात फिरले होते. प्रभागातील समस्या सोडविण्याचे आश्वसन देऊ न निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले होते. यावर विश्वास ठेवून मतदारांनी निवडून दिले. परंतु निवडून आल्यापासून अनेक नगरसेवकांचे प्रभागातील नागरिकां ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत (मनरेगा) गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून निविदा प्रक्रिया न राबिवता मर्जीतील कंत्राटदारांकडून नियमबाह्य कामे सुरू आहेत. यात कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचे लेखा परीक्षणात स्पष्ट झाले आहे. असे ...
नागपूर लोकसभा क्षेत्रातील युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. मतदानाच्या वेळी झालेल्या गोंधळाचा गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीवरही परिणाम झाला. यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी ऐनवेळी मतमोजणी शुक्रवारपर्यंत स्थगित ठेवली. ...
वाडी येथील रुरल हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकाऱ्याने कर्जदारांकडून वसूल केलेल्या कर्जाच्या किस्तीचे २.८२ लाख रुपये कंपनीत जमा न करता अपहार केला. ...
लग्नाचे आमीष दाखवून ३२ वर्षीय एक युवक वर्षभरापासून एका तरुणीवर अत्याचार करीत होता. काही दिवसांपासून प्रेयसीने लग्नासाठी दबाव टाकला असता युवकाने लग्न करण्यास नकार दिला. तरुणीच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
आॅस्ट्रेलियन दूतावास (चेन्नई) येथील कार्यालयातील इर्म्पोटेड अॅम्बेसेडर कार विकण्याचे आमीष दाखवून नागपुरातील एका व्यापाऱ्याला ४.२० लाख रुपयाने फसविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे रस्त्यांची ऐशीतैशी झाली आहे. बाप्पाच्या आगमनापूर्वी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह प्रशासन आणि पोलीस रस्त्यांचे विघ्न बघून चिंतेत होते. परंतु विघ्नहर्ता म्हणविणाऱ्या गणरायाने मंडळाच्या कार्यकर्त्यांना संयम, पोलीस व प्रशा ...
एखादी मोठी जबाबदारी आली की घरातील दैनंदिन कार्य, सणसोहळे याकडे लक्ष देण्यासाठी राजकारण्यांना फारसा वेळ मिळत नाही. अनेकदा तर कुटुंबियांनादेखील भेटण्यासाठी प्रतिक्षा करावी लागते. मात्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी मात ...