पुरी रेल्वेस्थानकावर १४ ते २० सप्टेबर दरम्यान यार्ड रिमॉडेलिंगचे काम आणि इंटरलॉकिंगचे काम सुरु असल्यामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतून येणाऱ्या रेल्वेगाड्या विस्कळीत झाल्या आहेत. ...
माता, मातृभूमी आणि मातृभाषेमुळे प्रत्येक व्यक्तीचे अस्तित्व टिकून आहे, या तीन बाबींमुळेच व्यक्ती खऱ्या अर्थाने घडते. त्यामुळे प्रत्येकाने आपली भाषा विसरायला नको, अशी भावना पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केली. ...
रामदासपेठेतील एका पॉश इमारतीत परिमंडळ दोनचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या पथकाने छापा मारून स्पा च्या आड चालणारा कुंटणखाना उजेडात आणला. या प्रकरणी स्पा मालकासह पाच जणांना अटक करण्यात आली असून, एक जण फरार आहे. ...
बंद पडलेल्या मोटरसायकलला सुरू करताना जोरात एक्सिलेटर दाबल्याच्या क्षुल्लक कारणावरून चार आरोपींनी मोटरसायकलस्वाराला भोसकून ठार मारले. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारसेनगरात गुरुवारी रात्री ११.५५ वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली. ...
ग्रा.प.निवडणूक म्हणजे गटबाजी आली. या गटबाजीतून होणारे वाद आणि भांडणेही नवीन नाही ! वैमनस्य असल्याशिवाय हल्ली गावातील राजकारणच पुढे सरकत नाही. मात्र या सर्व बाबींना बगल देत केवळ विकासाच्या मुद्यावर एकसंघ होत नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील मरगसूर ...
निवडणुकांदरम्यान झालेल्या गोंधळामुळे राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या नागपूर लोकसभा क्षेत्रातील युवक कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांचे निकाल शुक्रवारी घोषित करण्यात आले. अध्यक्षपदी तौसिफ खान यांची निवड झाली तर उपाध्यक्षपदी इरशाद शेख यांची निवड झाली. ...
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. सत्यजित तांबे यांनी सर्वाधिक मते प्राप्त करत अध्यक्षपदाची बाजी मारली आहे. ते ३८ हजारहून अधिक मतांनी निवडून आले. तर आ.अमित झनक व कुणाल राऊत हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. हे द ...
मृत बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी भावाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. बहिणीचा तिच्या प्रियकराने खून केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी महत्त्वाचा पुरावा असलेले एक रजिस्टर हरवल्यामुळे खटला आरोपीच्या बाजूने झुकला आहे. या प्रकरणाच ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारी विभागातील आर्थिक घोटाळ्यांच्या दैनंदिन चौकशीवर लक्ष ठेवण्यासाठी दोन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. त्या समितीमध्ये उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण व सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश ...
ऐकून अनेकांचा विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. नागपूर शहरातील १५ मिटरवर उंच असलेल्या १ हजार ७५९ पैकी तब्बल ७८२ इमारतींमध्ये आवश्यक अग्निशमन सुविधा नाहीत. हा कोणत्या खासगी कंपनीचा आकडा नसून महापालिकेच्या अग्निशमन विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही ध ...