विशेष प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाने धनादेश अनादर प्रकरणामध्ये माजी मंत्री रणजित देशमुख व इतर तिघांविरुद्ध अजामीनपात्र वॉरन्ट बजावला आहे. अन्य आरोपींमध्ये पल्लवी पारीख, भावीन पारीख व अमित धुपे यांचा समावेश आहे. हे चौघेही परसेप्ट ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विकास कामांसाठी खोदकाम करताना संबंधित संस्थेने वीज कंपनीला माहिती देणे आवश्यक आहे. असे न केल्यास खोदकामात भूमिगत वीज वाहिनी तुटल्यास किंवा क्षतिग्रस्त झाल्यास मालमत्तेचे नुकसान केल्याबाबत संबंधित संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल ...
देशातील महगाई दराचा विचार केल्यास राज्यात करण्यात आलेली विजेची दरवाढ कमी आहे असे सांगत राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील वीज दर वृद्धीचे समर्थन केले. तसेच वीज वितरण कंपनी महावितरणने एकूण ३४,५४६ कोटी रुपयाच्या वीज दरवाढीची मागणी ...
रस्त्याने पायी जात असलेल्या मायलेकाला भरधाव कार चालकाने धडक मारली. त्यामुळे आईचा मृत्यू झाला तर मुलगा जखमी आहे. सक्करदरा चौकात गुरुवारी रात्री ११.१५ वाजता हा अपघात घडला. यामुळे काही वेळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. ...
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू अरुंधती पानतावणे यांच्या मातोश्री आणि बॅडमिंटन दुहेरीतील माजी राष्ट्रीय विजेते अरुण विष्णू यांच्या सासूबाई श्रीमती चित्रा पानतावणे यांचे शुक्रवारी पहाटे नागपुरात निधन झाले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बृहत् आराखड्यात विद्यार्थी व विद्यापीठ विकासाचे ‘व्हिजन’ ठेवण्यात आले असून कौशल्यविकासावर भर ठेवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
राज्य वीज नियामक आयोगाने गुरुवारी वीजदरात ६ ते ८ टक्के वाढ करण्याची परवानगी वीज वितरण कंपनी महावितरणला दिली आहे. नवीन दर १ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. ...
तलावांचे होणारे प्रदुषण टाळण्यासाठी आणि गणपती उत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी रविनगर येथील सी.पी.अॅण्ड बेरार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ईको फ्रेंडली गणपतीची संकल्पना रुजविली. त्यासाठी त्यांनी पंचगव्यापासून गणपतीची निर्मिती केली. ...