गाणपत्य संप्रदायाचे आद्यगुरू म्हणून भगवान श्री गणकाचार्य यांचा उल्लेख केला जातो. श्रीबुद्धिसुत अर्थात भगवान गणेशांच्या बुद्धीनामक शक्तीचे पुत्र अशा रूपात यांच्या अलौकिकत्वाला परंपरा वंदन करते. ...
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण आणि इंधनाच्या वाढत्या भावाचा परिणाम देशांतर्गत सोन्याच्या किमतीवर पडला आहे. २५ दिवसांत सोन्याच्या भावात तब्बल १३०० रुपयांची वाढ होऊन सणासुदीत भाव गुरुवारी ३१,५०० रुपयांवर पोहोचले आहे. भाववाढीमुळे सराफा बाजारात अस ...
सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना औषधे व यंत्रसामुग्री पुरवठा करण्याची जबाबदारी देण्यात आलेल्या हाफकिन कंपनीने औषध खरेदी संदर्भातले ७० टेंडर पूर्ण केले आहेत. त्यामुळे लवकरच टंचाई दूर करून औषध पुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास २९ जुलै २०१८ ...
स्क्रब टायफसच्या आवळत्या विळख्याने लोक दहशतीत आले आहेत. विशेष म्हणजे, ग्रामीण व शहरातील जुनाट वस्तीमध्ये आढळून येणारा हा आजार हनुमाननगरसारख्या पॉश वसाहतीमध्येही दिसून येऊ लागल्याने खळबळ उडाली आहे. शिवाय, गुरुवारी पुन्हा चार रुग्णांची भर पडली असून रुग ...
डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अॅन्टीबायोटिक किंवा अॅन्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो, असे असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गेल्या तीन दिवसांपासून डेंग्यूची चाचणी बंद आहे. रुग्णांना बाहेरून चाच ...
सामाजिक कार्यकर्ते जीवेश व्यास यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून सरकारी कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र देण्यामध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचा दावा केला आहे. सरकारी कामे यशस्वीपणे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळवायचे ...