लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
इस्पितळेच उठली रुग्णांच्या जीवावर : कसा होईल डेंग्यू बरा ? - Marathi News | Hospitals become danderous to the life of patient : How to cure dengue | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इस्पितळेच उठली रुग्णांच्या जीवावर : कसा होईल डेंग्यू बरा ?

डेंग्यूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एकट्या नागपुरात १०५वर रुग्णांची नोंद झाली आहे. शासकीयसह खासगी रुग्णालयात या आजाराचे सर्वाधिक रुग्ण उपचाराखाली आहेत. असे असताना, यातील काही रुग्णालये डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीची केंद्र ठरले आहे. महापालिके ...

सेवाग्राममधून कॉंग्रेस करणार मोदींविरोधात शंखनाद - Marathi News | Congress to launch Shankhnad from Sevagram against Modi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेवाग्राममधून कॉंग्रेस करणार मोदींविरोधात शंखनाद

महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीचे सेवाग्राममध्ये आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच ...

माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे यांचे निधन  - Marathi News | Former Union Minister Shantaram Potdukhe passed away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे यांचे निधन 

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतारामजी पोटदुखे यांचे आज रविवारी दुपारी नागपूर येथे निधन झाले. ते  85 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर नागपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. ...

२०२२ पर्यंत प्रत्येकाचे घराचे स्वप्न पूर्ण - हंसराज अहीर - Marathi News |  Dream of everyone's home till 2022 - Hansraj Ahir | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२०२२ पर्यंत प्रत्येकाचे घराचे स्वप्न पूर्ण - हंसराज अहीर

प्रधानमंत्री आवास योजना ही महत्त्वाकांक्षी योजना असून, यामुळे बेघर हा शब्द संपणार आहे. प्रत्येक भारतीयांचे घराचे स्वप्न या योजनेमुळे पूर्णत्वास येणार आहे, असे मत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले. ...

देशाचे खरे भाग्यविधाता आहेत पंडित नेहरू - Marathi News | The true fortuner of the country is Pandit Nehru | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशाचे खरे भाग्यविधाता आहेत पंडित नेहरू

पंडित नेहरू यांच्या हाती देश आला तेव्हा देशाची अवस्था अतिशय बिकट होती. दर तीन वर्षाने दुष्काळ पडत होता. लाखो नागरिक दृष्काळात मृत्युमुखी पडत होते. शेती धड होत नव्हती, साधी टाचणीसुद्धा या देशात बनत नव्हती. अशा दुष्काळग्रस्त भारताला कृषी, उद्योग, रोजगा ...

नागपुरात गणेश विसर्जनाला चोख पोलीस बंदोबस्त - Marathi News |  For Ganesh Visarjan tight police Bandobast in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात गणेश विसर्जनाला चोख पोलीस बंदोबस्त

लाडक्या बाप्पाला निरोप देताना कसलाही गोंधळ किंवा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्ताची विशेष तयारी केली आहे. शहरातील विसर्जनाच्या सर्वच ठिकाणी तसेच रस्त्यारस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. सात पोलीस उपायुक्तांसह १७०० पोलीस बंदोबस्त ...

शेफ विष्णू मनोहर करणार तीन हजार किलो खिचडीचा रेकॉर्ड - Marathi News | Chef Vishnu Manohar will record three thousand Kg khichadi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेफ विष्णू मनोहर करणार तीन हजार किलो खिचडीचा रेकॉर्ड

सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर १४ आॅक्टोबरला चिटणीस पार्क स्टेडियमवर तीन हजार किलो खिचडी एकाच भांड्यात तयार करण्याचा विश्वविक्रम करणार आहेत, अशी माहिती मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे यांनी विष्णू की रसोई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली ...

राफेल घोटाळ्याची जेपीसीमार्फत चौकशी करा : संजय सिंग - Marathi News | Investigate Rafael scam through JPC: Sanjay Singh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राफेल घोटाळ्याची जेपीसीमार्फत चौकशी करा : संजय सिंग

अनिल अंबानी यांना राफेलचा कंत्राट मोदी सरकारने दिला. अंबानी यांना फायदा पोहचविण्यासाठी एका विमानवर तब्बल एक हजार कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. देशाच्या इतिहासातील संरक्षण क्षेत्रातील हा सर्वात मोठा घोटाळा आहे. या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फ ...

नागपुरात ‘आपली बस’ची चाके थांबली - Marathi News | The wheel of Apali bus stopped in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ‘आपली बस’ची चाके थांबली

शहरात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच 'आपली बस' या शहर बस सेवेची जबाबदारी असलेल्या तीन रेड बस आॅपरेटरने ४५ कोटींची थकबाकी न मिळाल्याने शनिवारी सकाळपासून ३२० बसची सेवा बंद केली आहे. अचानक बस बंद ठेवण्यात आल्याने १.५५ लाख ते १.६० लाख प्रवासी व ...