तथागत गौतम बुद्धांच्या विचारांना मानणारे अनुयायी जगभरात असून सर्वांना भारताबद्दल विशेष प्रेम आहे. देशातील व विदेशातील पर्यटकांना सहजतेने बौद्ध स्थळांना सहजपणे भेटी देता याव्यात व ‘कनेक्टिव्हिटी’ वाढावी यासाठी ‘बुद्धिस्ट सर्किट’ व ‘धर्मयात्रा सर्किट’च ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाचा महाविद्यालयांवर फारसा वचक नसल्याची अनेकदा ओरड होते. सोमवारी वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने ही बाब परत एकदा समोर आली. नागपूर विद्यापीठाने पाठविलेल्या निर्देशांना अनेक महाविद्यालयांनी चक्क वाटाण् ...
उपराजधानीत विविध ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूर महानगराच्या बाल व शिशु स्वयंसेवकांच्या शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ...
सद्यस्थितीत शहरी नक्षलवाद हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेला असलेला सर्वात मोठा धोका मानण्यात येत आहे. देशातील एकात्मदर्शनवादाची मूळ विचारधारा बदलण्यासाठी या लोकांचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी तरुणाईचे ‘ब्रेनवॉश’ करण्यावर त्यांचा भर आहे. ...
दिमाखात उभे असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुद्धाचे भव्य असे पोर्ट्रेट पाहून कुणालाही प्रसन्न वाटेल. ही आकर्षक आणि भव्यता साकारण्यात कल्पकता आहे ती चित्रकार निळू भगत यांची. ...
१४ आॅक्टोबर १९५६ ला बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना धम्माचा मार्ग दाखवला. समाजात माणसाचं श्रेष्ठत्व आणि ऐहिकता यांची प्राणप्रतिष्ठा केली. धम्मात निखळ प्रज्ञा आणि करुणेचं अपूर्व मिश्रण आहे. ...
१ जानेवारी २०१४ ते ३१ जुलै २०१८ या ५५ महिन्यांच्या कालावधीत कौटुंबिक न्यायालयाकडे थोडेथोडके नव्हे तर घटस्फोटाचे १७ हजारांहून अधिक दावे आले. ही धक्कादायक आकडेवारी कौटुंबिक समाज व्यवस्थेत चिंता वाढविणारी आहे. ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांतर्फे मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी रविभवन येथे बीआरएसपीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. सुरेश माने आणि बरिएमंच्या संयोजिका सुलेखा कुंभारे यांची भेट घेतली. या ...