लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
दीक्षाभूमी : दुसऱ्या दिवशी सहा हजार अनुयायांनी घेतली दीक्षा - Marathi News | Dikshabhoomi: The next day, six thousand followers took initiation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमी : दुसऱ्या दिवशी सहा हजार अनुयायांनी घेतली दीक्षा

बौद्ध धम्म प्रज्ञा, करुणा, समता शिकविते. या जगात सुखी आणि उत्तम जीवन जगता येण्यासाठी माणसाला याच गोष्टींची गरज आहे. म्हणूनच दरवर्षी दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बौद्ध धम्म दीक्षा सोहळ्याचे आयोजन केले जाते. बुधवारी सहा हजारांवर ब ...

भीम माझा सूर्याची सावली! दीक्षाभूमीवर उतरले निळ्या पाखरांचे थवे - Marathi News | Bhima is the shadow of my sun! Blue-feather blossom on Dikshabhoomi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भीम माझा सूर्याची सावली! दीक्षाभूमीवर उतरले निळ्या पाखरांचे थवे

होता अंधार युग, आमच्या पावलोपावली...धम्माच्या क्षितिजावर भीम झाला सूर्याची सावली...असे भीमस्तुतीचे गीत ओठांवर सजवून...पंचशीलाची पताका खांद्यावर घेऊन ‘जयभीम’च्या जल्लोषात निळया पाखरांचे काफिले -दीक्षाभूमीवर पोहोचण्याचे सत्र बुधवारी रात्री उशिरापर्यंत ...

बौद्ध उद्योजकांना चालना देण्याचा संकल्प : ६५०० उद्योजकांना जोडले - Marathi News | Resolution to promote Buddhist entrepreneurs: Added 6500 entrepreneurs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बौद्ध उद्योजकांना चालना देण्याचा संकल्प : ६५०० उद्योजकांना जोडले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जेमतेम ६२ वर्षे लोटली आहेत. महामानवाच्या प्रेरणेतून या पाच दशकात या समाजाने शिक्षण क्षेत्रात वेगाने प्रगती केली आहे. आता उद्योग क्षेत्रातही हा समाज पुढे येण्यासाठी धडपड करीत आहे. अपुरे भांडवल आणि ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव गुरुवारी : ‘हायटेक’ राहणार सोहळा - Marathi News | The Vijaya Dashmi festival of Rashtriya Swayamsevak Sangh on Thursday: 'Hi-Tech' celebration | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव गुरुवारी : ‘हायटेक’ राहणार सोहळा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऐतिहासिक विजयादशमी सोहळ््यासाठी स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. गुरुवारी रेशीमबाग मैदान येथे सकाळी ७.४० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बालअधिकारांसाठी कार्यरत असणारे व नोब ...

नागपूर मनपाची १८.५० कोटींनी फसवणूक : पोलीस विभागामार्फत चौकशीची मागणी - Marathi News | 18.50 crores fraud to Nagpur Municipal Corporation: Demand for inquiry by the Police Department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपाची १८.५० कोटींनी फसवणूक : पोलीस विभागामार्फत चौकशीची मागणी

भांडेवाडी येथील मे. हंजर बायोटेक प्रा. लि. कंपनीच्या प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया न करताच बोगस बिलाची उचल करून महापालिकेची १८ कोटी ५० लाखांनी फसवणूक केली. नागपूरच नव्हे तर देशभरातील महापालिका तसेच विदेशातील विविध संस्थांची हंजर व्यवस्थापनाने फसवणूक क ...

धम्मचक्र प्रवर्तन दिन : दीक्षाभूमीवर मुख्य सोहळा गुरुवारी - Marathi News | Dhammachakra Pravartan Din: Main ceremony on Thursday at Dikshabhoomi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धम्मचक्र प्रवर्तन दिन : दीक्षाभूमीवर मुख्य सोहळा गुरुवारी

६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाची तयारी पूर्ण झाली असून देश-विदेशातून येणाऱ्या लाखो अनुयायांच्या स्वागतासाठी दीक्षाभूमी सज्ज झाली आहे. दीक्षाभूमीवरील मुख्य सोहळा १८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता होईल. ...

धर्मातील चांगल्या गोष्टींची बेरीज म्हणजे सेक्युलॅरिझम : सुरेश द्वादशीवार - Marathi News | The sum of good things in religion is secularism: Suresh Dwadashiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धर्मातील चांगल्या गोष्टींची बेरीज म्हणजे सेक्युलॅरिझम : सुरेश द्वादशीवार

हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन कोणताही धर्म असो त्यात काही चांगल्या गोष्टी आहेत, तर काही वाईट. सर्वच धर्मात स्त्रियांवर अत्याचार झालेत, त्यांना दासी म्हणून वागविले. त्यामुळे धर्मांमधील वाईट गोष्टींची वजाबाकी अन् चांगल्या गोष्टींची बेरीज म्हणजे सेक्युलॅरिझम ...

आज देशाला बौद्ध धम्माची नितांत गरज :  भदंत संघसेना - Marathi News | Today the country needs a lot of Buddhist Dhamma: Bhadant Sangha Sena | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आज देशाला बौद्ध धम्माची नितांत गरज :  भदंत संघसेना

तथागत गौतम बुद्धांनी दिलेला करुणा व मैत्रीचा संदेश स्वीकारणारे जगभरातील देश आज विकास व प्रगतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे देशातील एकूणच परिस्थिती पाहता देशाला आज खऱ्या अर्थाने बुद्धाच्या धम्माची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय महाबोधी मेड ...

# Me Too : अकबर दोषी असतील तर कारवाई व्हावी : रामदास आठवले - Marathi News | # Me Too: Action should be taken if Akbar is guilty: Ramdas Athavale | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :# Me Too : अकबर दोषी असतील तर कारवाई व्हावी : रामदास आठवले

केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एम.जे.अकबर यांच्या राजीनाम्याचे स्वागत केले आहे. अकबरांनी राजीनामा देऊन योग्यच केले आहे. त्यांच्यावर ...