सार्वजनिक इमारतींमध्ये दिव्यांगांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयश आल्यामुळे राज्य सरकारला बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा दणका बसला. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व श्रीराम मोडक यांनी सरकारला प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी ...
शहरातून जाणाऱ्या भंडारा रोडचा विकास संथ गतीने सुरू आहे. विकास कार्यासाठी रोड उखडून ठेवण्यात आला आहे. रोडवर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते परमजितसिंग कलसी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या न ...
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेने बुधवारी सकाळी अटक करून त्याच्या जवळून १२२० रुपये किमतीची तात्काळची तिकीटे जप्त केली. ...
भरधाव वेगाने ट्रॅव्हल चालवून दुचाकीस्वाराला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशोक चौकात घडली. ...
नीता केळकर यांची महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सूत्रधार कंपनीत स्वतंत्र संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली. संचालक मंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत त्यांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. ...
१८ व १९ आॅक्टोबर या दोन दिवशी दीक्षाभूमीमध्ये जाण्या-येण्यासाठी इंडियन कौन्सिल फॉर अॅग्रीकल्चर रिसर्चच्या परिसरातील रोड वापरण्याच्या आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी स्थगिती दिली. तसेच, जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थाप ...
न्यायालयाचे कामकाज मराठीत करण्याची गरज नाही. त्याऐवजी वकिलांनी इंग्रजी शिकून घ्यावी असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रवी देशपांडे यांनी बुधवारी प्रगट मुलाखतीमध्ये बोलताना व्यक्त केले. ...
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशभरातून दीक्षा भूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयायांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये. यासाठी दीक्षाभूमी परिसरात चोखामेळा अण्णाभाऊ साठे चौक येथे महापालिकेने नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. बुधवारी महापौर नंदा जिचकार यांच्या य ...