विदर्भातील सिंचन घोटाळ्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची काय भूमिका आहे अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला केली व यावर २८ नोव्हेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. ...
कोटी रोग्यांना देऊनी दवा, आला डॉक्टर बनूनी नवा, दिले जीवनदान मेलेल्या जीवा... अशा सोप्या शब्दातील गाण्यातून बाबासाहेबांच्या कार्यांची महत्ती गाऊन उपस्थितांच्या थेट हृदयात साद घातली जात होती. दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले धम्मानंद मोरे ढोलकीच्या तालावर ...
वाचून आश्चर्य वाटू शकते, पण हे खरे आहे. एक पती तीन अपत्ये जन्माला घातल्यानंतर पत्नीपासून घटस्फोट मिळविण्यासाठी धडपड करीत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वाद पोहोचल्यामुळे हा धक्कादायक प्रकार पुढे आला. ...
२०१९-२० या शैक्षणिक वर्षात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील महाविद्यालयांची संख्या वाढण्याची शक्यता आहे; सोबतच नवीन अभ्यासक्रमदेखील सुरू होऊ शकतात. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतातील लाखो अनुयायी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेणार होते. १५ आॅक्टोबर १९५६ रोजी नागपुरातील लष्करीबागेत एक विवाह सोहळा ठरला. ...
देशातील सिनेमा तसेच सामाजिक क्षेत्राला जबरदस्त हादरा देणाऱ्या ‘मी टू’ मोहिमेच्या वादात आता चित्रपट समीक्षक कोमल नाहटा यांनीदेखील उडी घेतली आहे. अशा प्रकारचे गैरप्रकार वेळीच समोर यायला हवे, मात्र ‘सोशल मीडिया’चा दुरुपयोग करून कुणाच्याही चारित्र्याचे ह ...
ई-तिकिटांच्या काळाबाजारीचा गोरखधंदा चांगलाच फोफावला असून, रेल्वे सुरक्षा दलाने चालू वर्षात १५ ठिकाणी छापे मारून ११.५० लाख रुपयांच्या ई-तिकिटा जप्त केल्या आहेत, अशी माहिती वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतीकुमार सतिजा यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...