नागपुरातील दीक्षाभूमीवर जमली धम्मभावनेची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 05:45 PM2018-10-17T17:45:43+5:302018-10-17T17:49:57+5:30

बुद्धमूर्ती खरेदी करण्यासाठी स्टॉलवर उडालेली झुंबड

देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या श्रद्धावानांच्या भोजनाची असलेली निशुल्क व्यवस्था

यंदा बाबासाहेबांच्या भव्य प्रतिकृती हे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे एक प्रमुख आकर्षण राहणार आहे.

आपल्या गायनातून भीमरायाचा संदेश जनमानसात रुजवणारे जालना जिल्ह्यातील धम्मानंद मोरे आणि गंगूबाई मोरे हे अंध दांपत्य.

बोधीवृक्षाखाली विश्राम करणारे भिख्खु व अन्य नागरिक

टॅग्स :दसराDasara