कार्यालयीन गैरहजेरीची रक्कम माफ करण्यासाठी सहा हजारांची लाच स्वीकारणाऱ्या नक्षल विरोधी अभियानाच्या (एएनओ)पोलीस महानिरीक्षक कार्यायातील एका रोखपालाला एसीबीच्या पथकाने अटक केली. नंदकिशोर भाऊदास सोनकुसरे (वय ३२) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. या कारवा ...
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासोबत रोजगार निर्मितीचे दालन खुले व्हावे, या उद्देशाने केंद्र शासनाच्यावतीने १०० दिवसीय राष्ट्रस्तरीय ‘पीएसबी लोन इन ५९ मिनिट’ या आॅनलाईन पोर्टलची सुरुवात करण्यात येणार आहे. २ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता र ...
महानगरपालिका, महा मेट्रो व जीआयझेड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चला नागपूर’उपक्रमाचा गुरुवारी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. शहरी विकास मंत्रालयातर्फे अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेच्या निमित्ताने पब्लिक ‘आऊटरिच डे’ स ...
रेल्वे स्थानकांवर प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडू नये तसेच प्रवास करताना नियमांचे पालन करावे, याबाबत मध्य रेल्वेकडून वारंवार जनजागृती करण्यात येते. मात्र याकडे दुर्लक्ष करुन दाखविण्यात येणारा हलगर्जीपणा शेकडो प्रवाशांसाठी जीवघेणा ठरला आहे. २०१७ पासून २१ ...
कालिदास महोत्सव म्हणजे नागपूरकरांसाठी सांस्कृतिक मेजवानीच. दरवर्षीप्रमाणे यंदाही कला रसिकांना शास्त्रीय संगीताची मेजवानी अनुभवास मिळणार असून देशाच्या सांस्कृतिक पटलावर नागपूरचे नाव कोरणारा कालिदास महोत्सव यंदा २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान कविवर्य सुरेश ...
दिवाळीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी आणि वाढलेली प्रतीक्षा यादी पाहून रेल्वे प्रशासनाने ४ नोव्हेंबर २०१८ रोजी अजनी-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
डुप्लिकेट पावती बुक तयार करून रेल्वे प्रवाशांकडून दंड वसूल करणाऱ्या नकली टीटीईला रेल्वे सुरक्षा दलाने नरखेड रेल्वेस्थानकावर अटक करून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. ...
भूखंड खरेदीतून झालेल्या ओळखीनंतर एका महिलेशी सलगी साधून एका बिल्डरने तिच्यावर २५ दिवसांत अनेकदा बलात्कार केला. या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास तुझ्या मुलांना जीवे ठार मारेन, अशी धमकीही आरोपीने दिली. ...
१४ वर्षीय खेळाडू सान्या पिल्लई हिने द. कोरियात नुकत्याच झालेल्या तिसऱ्या विश्व ज्युनियर सिकई मार्शल आर्ट स्पर्धेच्या १७ वर्षे मुलींच्या ५४ किलो वजन गटात सुवर्ण पदक जिंकले. ...