वेगात असलेली दुचाकी स्कूलबसवर आदळल्याने दुचाकीवरील एकीचा मृत्यू झाला तर दुसरी गंभीर जखमी झाली. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी २.१५ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. ...
हृदयविकाराच्या रुग्णांसाठी खूशखबर आहे. हृदयाचा वॉल्व्ह खराब झाल्यास त्यांना महागड्या आणि त्रासदायक सर्जरीतून जावे लागणार नाही. कारण आता नागपुरात शस्त्रक्रियेविना वॉल्व्ह बदलता येऊ शकतो. शुक्रवारी रामदासपेठ येथील अर्नेजा हार्ट अॅण्ड मल्टीस्पेशालिटी ह ...
महापालिकेत जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी कागद खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थायी समिती अध्यक्षांनी निविदा मागितल्याने हा प्र्रकार समोर आला हे विशेष. निविदा बोलावल्यानंतर प्रमाणपत्रासाठी योग्य कागदाचा दर ४.७५ रुपये पुढे आला असून, स ...
मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने शनिवारी लक्ष्मीनगर झोन अंतर्गत कारवाई करीत बजाजनगर ते खामला चौक भाजी मार्केटपर्यंत फूटपाथवरील दोन्ही भागतील अतिक्रमणाचा सफाया केला. विशेष म्हणजे लोकमतने येथील अतिक्रमणामुळे नागरिकांना होत असलेल्या समस्यांकडे लक्ष वेधले होत ...
शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेतर्फे संचालित होणारी ‘आपली बस’ आता सीएनजीवर परावर्तित करण्याचा निर्णय परिवहन समितीने घेतला आहे. शनिवारी परिवहन समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ...
अंबाझरी, हुडकेश्वर आणि गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या वेगवेगळ्या अपघातात एका वृद्ध महिलेसह तिघांचा करुण अंत झाला. तर, एक महिला गंभीर जखमी आहे. ...
१७ वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तिच्यावर सतत तीन दिवस शारीरिक संबंध जोडले. नंतर तिला घरून पळून जाऊ, असे म्हणत स्वत:चे कपडे व साहित्य घेऊन बोलविले. स्वत: मात्र नमूद ठिकाणी आलाच नाही. परिणामी नागरिकांच्या मदतीने युवतीने पोलीस ठाणे गाठून आ ...
ब्रिगेडियर कुलदीप सिंह चांदपुरी यांनी इहलोकाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या शौर्याची गाथा मात्र अमर राहील. शिस्तबद्ध आयुष्य जगलेले ब्रिगेडियर सिंह यांनी आपल्या कर्तृत्वाने शत्रूला धूळ चारली होती. १९७१ च्या युद्धात तर त्यांचे संपूर्ण कुटुंबीय लढाईत ...
अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेतर्फे वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे. याअंतर्गतच येत्या २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या, बंगळुरू तसेच नागपुरात हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या हुंकार सभेचा शंखनाद शनि ...
मध्य प्रदेशात सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १८ नोव्हेंबर रोजी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन वेळा येणार आहेत. ...