महामेट्रोतर्फे वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे ड्राय पोर्ट येथे मेट्रो कोच प्लँट उभारला जाणार आहे. याबाबतचा विस्तृत प्रकल्प अहवाल बनविला जात आहे. या प्रकल्पासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट यांच्याकडे ५० एकर जागेची मागणी केली आहे. पुणे मेट्रोसाठी सिंद ...
नागपूरच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी सीआरआरसी कंपनीतर्फे चीनच्या दालियान येथील प्लँटमध्ये एकूण २३ मेट्रो रेल्वे ( ६९ )कोचेस बनवण्यात येत आहेत. यापैकी पहिल्या रेल्वेला (३ कोच) गुरुवारी हिरवी झेंडी दाखवून नागपूरसाठी रवाना करण्यात आले आहे. यावेळी महामे ...
११४ गोवारी बांधवाच्या बलिदानाची दखल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घेतली. गोवारी हेच आदिवासी आहेत, त्यांचे आदिवासीत्व कुणीही नाकारू शकत नाही, ते आदिवासीच्या सवलती घेण्यास पात्र आहेत, असा निर्णय १४ आॅगस्ट २०१८ रोजी दिला. शहीद गोवारी स्मृती दिनाला ...
सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांचा मृत्यू रेडिओअॅक्टिव्ह आयसोटोप विषामुळे झाला, असा खळबळजनक दावा अॅड. सतीश उके यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रदेशच्या हुंकार सभेवर स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच, आयोजकांना सभा घेताना अटी व शर्तींचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिलेत. ...
यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण करण्यात आलेला चार वर्षीय मिहिर सिद्धार्थ जांभुळकर नामक बालक तुमसर (जि. भंडारा) तालुक्यातील गोबरवाही येथे आढळला. त्याला सात तासात पोलिसांनी आईच्या कुशीत पोहचवल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ...
राज्यात ‘टू बाय टू’ स्लीपर लक्झरी बसला परवानगी नाही. मात्र, सुट्यांमध्ये नियम धाब्यावर बसवून अशा बसेस सर्रास बेकायदा प्रवासी वाहतूक करीत आहेत. बसमधील गँगवेमध्ये अपुरी जागा, आपात्कालीन दरवाजाची जागाही स्लीपर बेडसाठी व्यापून टाकण्याचे प्रकार वाढल्याने ...
फॅमिली सलूनच्या आड वेश्याव्यवसाय करणाऱ्या मनकापुरातील शालिनी लक्ष्मण कांबळे (वय ३६, रा. महेशनगर) तसेच तिचा साथीदार तुषार कन्हैया परसवाणी (वय २४) या दोघांना बुधवारी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून तीन तरुणींची सुटक ...
विदर्भातील शेतकऱ्यांना शिक्षित, प्रोत्साहित व सबल करण्याचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून सुरू करण्यात आलेल्या ‘अॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनाचे आयोजन यंदा २३ ते २६ नोव्हेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. यंदा प्रदर्शनाच्या आयोजनाचे दहावे वर्ष असून ‘व्हीव्हीआय ...