लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
इंडियन रोड काँग्रेस : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन - Marathi News | Indian Road Congress: Chief Minister Fadnavis inaugurated on Friday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंडियन रोड काँग्रेस : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन

इंडियन रोड काँग्रेसच्या अधिवेशनाचे औपचारिक उद्घाटन २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हेणार आहे. ...

स्त्री घराचा मुख्य कणा : कांचन गडकरी - Marathi News | Woman is Main backbone of the house: Kanchan Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्त्री घराचा मुख्य कणा : कांचन गडकरी

घर कसे सांभाळायचे हे स्त्रीच्या हातात असते. कारण ती घराचा मुख्य कणा आहे, असे मत व्यक्त करत युवा पिढीच्या समस्या जाणून घ्या आणि त्यांना वेळ द्या, असे आवाहन कांचन गडकरी यांनी केले.आयआरसीच्या परिषदेसाठी देशभरातून हजारो पाहुणे आले आहेत. त्या पाहुण्यांच्य ...

इंडियन रोड काँग्रेस : आता सिमेंट रस्ते प्रीकास्ट करता येणार - Marathi News | Indian Road Congress: Now can be precast cement roads | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंडियन रोड काँग्रेस : आता सिमेंट रस्ते प्रीकास्ट करता येणार

सिमेंटचे रस्ते निर्मिती प्रक्रियेमध्ये रस्ते बंद करावे लागतात. शिवाय रस्तेनिर्मिती ही वेळखाऊ आणि खर्चिक प्रक्रिया आहे. मात्र, आता सिमेंट रस्त्यांसाठी आवश्यक असलेले स्ट्रक्चर आता प्रीकास्ट करून म्हणजे बाहेर साच्यांमध्ये बनवून रस्ते निर्मितीच्या स्थळी ...

कमी खर्चात गुणवत्तापूर्ण रस्ते बांधकामांना प्राधान्य : नितीन गडकरी - Marathi News | Priority to construction of quality roads at low cost: Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कमी खर्चात गुणवत्तापूर्ण रस्ते बांधकामांना प्राधान्य : नितीन गडकरी

भारत विकसनशील देश असल्याने आपल्याला आर्थिक मर्यादा आहेत. त्या मर्यादांवर मात करण्यासाठी बांधकामांचा खर्च (कॉस्ट आॅफ कंस्ट्रक्शन) कमी करत नेऊन बांधकामाची गुणवत्ता वाढविणे म्हणजे कमी खर्चात गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा आणि रस्ते उभारणे, हे आमचे प्राधान ...

इंडियन रोड काँग्रेस : रस्त्यावर उतरवा सुखोई किंवा उंची ठेवा कायम - Marathi News | Indian Road Congress: Landing Sukhoi on the road or keep height | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंडियन रोड काँग्रेस : रस्त्यावर उतरवा सुखोई किंवा उंची ठेवा कायम

रस्ते आणि पुलांच्या बांधकामासंदर्भात देशात अत्याधुनिक नवनवीन तंत्रज्ञान आले आहे. आता साध्या रस्त्यावर सुद्धा सुखोइ सारखे लढाऊ विमान उतरवले जात आहे. तसेच रस्ते बांधत असताना त्याची उंची सातत्याने वाढत असते. त्यामुळे रस्ते वर आणि आजूबाजूची घरे खाली अशी ...

सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे नागपुरात चोरट्या तरुणीचे घुमजाव; दुकानदाराची मारहाण - Marathi News | CCTV cameras cause thieves in Nagpur; Shopkeeper assault | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे नागपुरात चोरट्या तरुणीचे घुमजाव; दुकानदाराची मारहाण

ती आली.. तिने इकडे तिकडे पाहिले.. चोरी केली आणि निघता निघता तिची नजर सीसीटीव्ही कॅमेºयाकडे गेली.. परत फिरून तिने तात्काळ चोरीचा माल परत दुकानात ठेवला आणि सुंबाल्या ठोकल्या. ...

दृष्टिहीन अनिकेतच्या स्वरलहरीने दुबई जिंकली - Marathi News | Anikat won the Dubai by his music | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दृष्टिहीन अनिकेतच्या स्वरलहरीने दुबई जिंकली

अंधार असला तरी सप्तसुरांवर मिळविलेल्या कौशल्याचा ठसा त्याने देशाबाहेर उमटवला. दुबई येथे झालेल्या सांस्कृतिक समारोहात त्याने सुवर्णझेप घेतली. ही यशोगाथा आहे नागपूरच्या अनिकेत बेंडे या विद्यार्थ्यांची. ...

अन्यथा गोवारी बांधव अन्नत्याग व देहत्याग करणार - Marathi News | Otherwise, the Gawari brothers will be leaved food ang body | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन्यथा गोवारी बांधव अन्नत्याग व देहत्याग करणार

११४ गोवारी बांधवांच्या शहीद स्मृतीला २४ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र ज्यासाठी या बांधवांचे बळी गेले तो न्याय समाजबांधवांना अद्याप मिळाला नाही. नुकताच १४ आॅगस्ट २०१८ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोवारी समाज हा आदिवासीच असल्याचा निर्वा ...

प्रलंबित सिंचन प्रकल्प कधी पूर्ण करणार ? - Marathi News | When will the pending irrigation project be completed? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रलंबित सिंचन प्रकल्प कधी पूर्ण करणार ?

विदर्भातील ४५ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील, अशी हमी राज्य शासनाने दिली होती. मात्र मागील चार वर्षांत हे प्रकल्प पूर्ण का झाले नाही व हे प्रकल्प कधी पूर्ण करणार अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली आहे. सोबतच दोन आठवड्यात का ...