विनापरवाना औषधांची विक्री करणाऱ्या एका डॉक्टरच्या क्लिनिकवर अन्न व औषध प्रशासनाच्या चमूने धाड टाकून १२ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला. पुढील कारवाईसाठी औषधांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, संबंधित डॉक्टर शासकीय वैद्यकी ...
कोल्हापूर येथे विविध औद्योगिक संघटनांच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी महावितरण सूत्रधार कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांच्या पुतळ्याचे सोमवारी सकाळी प्रतिकात्मक दहन केले. ...
अयोध्येतील त्या जागेवर राम मंदिरच होते. ती भूमी रामल्लाचीच आहे. तिथे केलेल्या उत्खननातही मंदिराचे अवशेष सापडले आहे. न्यायालयीत प्रक्रियेला उशीर होत आहे. त्यामुळे अयोध्येतील त्या जागी मंदिर बनवण्यासाठी सरकारने कायदा करावा. ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कामासाठी रेल्वेस्थानकावर आलेला विद्यार्थी आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यातील वाद वाढल्यामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्याने कायदा हातात घेऊन ... ...
दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून काश्मिरात निरपराध लोकांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने सर्जिकल स्ट्राईकचा धाडसी निर्णय घेतला. शूर सैनिकांनी आपला जीव धोक्यात घालून ही मोहीम फत्ते केली. यामुळे भारतीयाची मान स्वाभिमानाने ताठ झाल्या ...
आपल्या त्वचेचा रंग कायम तोच राहात नाही. हा रंग दररोज नव्याने तयार होत असतो. पहिला रंग निघूनही जात असतो. रंग तयार करणाऱ्या पेशींना ‘पिगमेंट सेल्स’ किंवा ‘मेलॅनोसाईट’ (रंगपेशी) म्हणतात. या पेशी शरीरातील काही अंतर्गत कारणांमुळे नष्ट झाल्या तर त्वचेचा रं ...
‘पेम्फिगस’ हा दुर्लभ त्वचा विकारांचा एक समूह आहे. जो तोंडाच्या आतपासून ते गुप्तांगसारखी त्वचा व संपूर्ण शरीरावर होतो. हा वेदनादायी व दिसायला भयानक असतो. कुठल्याही वयात हा आजार होत असलातरी मध्यम वयात हा सर्वाधिक दिसून येतो. पूर्वी या आजाराच्या रुग्णां ...
अनियंत्रित कार दुभाजकावर धडकून उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात कारचालकाचा अंत झाला. शुक्रवारी मध्यरात्री जरीपटक्यात हा भीषण अपघात घडला. विशाल कन्हैयालाल मनवानी (वय ३८) असे मृताचे नाव आहे. ते जरीपटक्यात राहत होते. ...
स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यास आलेल्या महिला-मुलींसोबत फोटो काढून नंतर त्या फोटोच्या आधारे त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या एका आरोपी शिक्षकाविरुद्ध धंतोली ठाण्यात गुन्हा दाखल झाला. राहुल भुसारी असे त्याचे नाव आहे. ...