अ. भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांची नागपुरात जाहीर सभा होत आहे तर पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांचा ‘रोड शो’ करून कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याची तयारीही काँग्रेसने चालविली आहे. ...
पुढील सहा महिन्याच्या आत झोपडपट्टीवासीयांना पट्टे मिळतील, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...
उमेदवारीवरून बसपात कुठलेही अंतर्गत मतभेद नाहीत. उलट अनेक वर्षांनंतर पक्षातील कॅडरमध्ये राबणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यालाच तिकीट मिळाल्यामुळे सर्व कार्यकर्ते उत्साहात असून जोमाने कामाला लागले आहेत, असा दावा बसपाचे नागपूर लोकसभेचे उमेदवार मोहम्मद जमाल य ...
पुलवामा हल्ला होणार असल्याची माहिती सरकारला आधीच होती. याबाबतचा खुलासा आरएसएसचे चीफ (सरसंघचालक) मोहन भागवत यांनी करावा, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी येथे पत्रपरिषदेत दिले. ...
देशात भाजपाला बहुमत मिळण्याची शक्यता नाही. अशापरिस्थितील जुळवाजुळव करण्यासाठी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी हे ‘फादर फिगर’ ठरले असते व मोदी-शहा यांचे महत्त्व कमी झाले असते. त्यामुळेच त्यांचा पत्ता कट करण्यात आला. ...
डोंगरगड यात्रेसाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यात इतवारी रेल्वेस्थानकावरून सुटणाऱ्या शिवनाथ आणि इंटरसिटी एक्स्प्रेसला अतिरिक्त जनरल कोच लावण्याचा निर्णय घेतला असून इतर एक्स्प्रेस गाड्यांनाही डोंगर ...
शहरातील एमएलए होस्टेल आणि डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहावर असलेल्या १० लाख रुपये थकीत वीज बिलासंदर्भात शनिवारी दुपारी कारवाई करीत एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांनी येथील वीज कनेक्शन कापले. परंतु कनेक्शन कापताच येथे खळबळ उडाली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिका ...
स्विमिंग पुलाची साफसफाई करताना करंट लागून ठार झालेल्या सफाई कर्मचाऱ्याच्या मृत्यूला कंत्राटदाराचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढून पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांना तब्बल चार महिने लागले, हे व ...
पत्नीवर चाकूहल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका आरोपीच्य हातातील चाकू त्याच्या १२ वर्षाच्या मुलाला लागला. त्यामुळे मुलगा जबर जखमी झाला. शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास जरीपटक्यातील लुर्द माता नगरात ही घटना घडली. ...