लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मान्सूनपूर्व तयारीत महावितरण व्यस्त :दुरुस्तीची कामे सुरू - Marathi News | Pre-Monsoon MSEDCL busy: repair work | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मान्सूनपूर्व तयारीत महावितरण व्यस्त :दुरुस्तीची कामे सुरू

मे महिन्याचा उत्तरार्र्ध जवळ येऊन ठेपला असून, नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या काही दिवसात उन्हाच्या तडाख्यासोबतच अधूनमधून येणारा अवकाळी पाऊस व त्यानंतर लगेचच सुरू होणारा पावसाळा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा यासाठी ...

शिक्षक बदल्यांची प्रक्रिया पुन्हा सुरू होणार - Marathi News | The teacher transfers process will be resumed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षक बदल्यांची प्रक्रिया पुन्हा सुरू होणार

लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे स्थगित करण्यात आलेली शिक्षक बदलीची कार्यवाही पुन्हा सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे बदल्यांच्या बाबतीत काही काळ का होईना ...

मांजरीला ‘शॉक’, वीज झाली ‘स्टॉप’ : महावितरण कर्मचाऱ्यांची धावाधाव - Marathi News | Cats 'Shock', Electricity Turns 'Stop': Mahavitaran Workers Run | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मांजरीला ‘शॉक’, वीज झाली ‘स्टॉप’ : महावितरण कर्मचाऱ्यांची धावाधाव

सोमवारी पहाटेच्या सुमारास रामदासपेठ ते अमरावती मार्गापर्यंतच्या परिसरात अचानक वीज पुरवठा खंडित झाला. लगेच फोनाफोनी सुरू झाली आणि नेमके कारण शोधण्याची सुरुवात झाली. महावितरण कर्मचाऱ्यांच्या डोळ्यासमोर जे चित्र आले ते त्यांनादेखील धक्का देणारे होते. मह ...

तंत्रज्ञानाच्या सहाय्यानेच पर्यावरण संवर्धन शक्य : प्रा. स्वपनकुमार दत्ता - Marathi News | With the help of technology, environmental conservation can be possible: Swapankumar Dutta | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तंत्रज्ञानाच्या सहाय्यानेच पर्यावरण संवर्धन शक्य : प्रा. स्वपनकुमार दत्ता

तंत्रज्ञान व विज्ञान यांचा प्रभावी उपयोग करूनच पर्यावरणाचे संवर्धन होऊ शकते, असे मत कोलकाता विद्यापीठाचे प्रा. स्वपनकुमार दत्ता यांनी व्यक्त केले. ...

विदर्भाच्या वैद्यकीय शास्त्रज्ञाची जागतिक भरारी - Marathi News | Vidarbha's medical scientist's Global fly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाच्या वैद्यकीय शास्त्रज्ञाची जागतिक भरारी

विदर्भातील मातीत जन्माला आलेल्या एका तरुणाने आज देशातील एक प्रमुख वैद्यकीय शास्त्रज्ञ म्हणून आपली ओळख निर्माण केली आहेच. परंतु आपल्या कर्तृत्वाने त्याने जागतिक पातळीवर आपले नाव कोरत देशाचे नावही उंचावले आहे. अलीकडेच त्यांना ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित ...

बॉबी माकन हत्याकांड प्रकरण : लिटील गँगची तुरुंगात रवानगी - Marathi News | Bobby Maken murder case: Litile gang sent to jail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बॉबी माकन हत्याकांड प्रकरण : लिटील गँगची तुरुंगात रवानगी

ट्रान्सपोर्टर भूपेंद्रसिंग ऊर्फ बॉबी माकन यांच्या हत्येत सहभागी असलेली लिटील गँग सोमवारी तुरुंगात पोहोचली. न्यायालयाने पोलीस कोठडीची परवानगी नाकारत लिटीलसह पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी अंतर्गत तुरुंगात पाठवले. आता फरार आरोपी मंजीत वाडे पोलिसांच्या ह ...

राज्यात पाच हजार शाळा बंद करण्याचे ‘टार्गेट’ - Marathi News | 'Target' to close 5000 schools in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात पाच हजार शाळा बंद करण्याचे ‘टार्गेट’

जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या झपाट्याने घसरत चालली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २०१७-१८ मध्ये शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या राज्यातील १३०० शाळा बंद केल ...

मनरेगाच्या माध्यमातून राज्यात ३२.७१ लाख लोकांना रोजगार - Marathi News | The employment of 32.71 lakh people in the state through MNREGA | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनरेगाच्या माध्यमातून राज्यात ३२.७१ लाख लोकांना रोजगार

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे राज्यात २०१८-१९ या वर्षात १७ लाख ९० हजार कुटुंबातील सुमारे ३२ लाख ७१ हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. या आर्थिक वर्षात ८४६ लक्ष मनुष्यद ...

जूनमध्ये पाऊस न आल्यास नागपुरात पाणीसंकट - Marathi News | In June, if there is no rain, the water scarcity in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जूनमध्ये पाऊस न आल्यास नागपुरात पाणीसंकट

नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पेंच आणि कन्हान नदी प्रकल्पात अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. १० जूनपर्यंत पुरेल इतकेच पाणी आहे. जून महिन्यात वेळेवर पाऊस न आल्यास शहरातील नागरिकांना पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे महापालिका प्रशासनाची व पदाध ...