जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलच्यावतीने तंबाखूविरोधी रॅली काढून जनजागृती करण्यात आली आहे. रॅलीचा समारोप कॅन्सरशी लढा देऊन विजय मिळविलेल्या रुग्णांच्या मनोगतातून झाला. याप्रसंगी ‘तंबाखू म्हणजेच कॅन्सर’ या वि ...
हज हाऊसच्या बाजूला शुक्रवार तलाव, गंजीपेठ येथील विदर्भातील सर्वात मोठ्या औषध बाजाराला गुरुवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत जवळपास ६० दुकानातील औषधांचा साठा जळाल्यामुळे कोट्यवधींचे नुकसान झाल्याची माहिती आहे. आगीत दहा दु ...
खनिज निधीतून आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सुरु असलेल्या जलसंधारणांच्या कामांमुळे उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे ऑडिट व्हावे तसेच जलसंधारणाची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी ज्या गावांमध्ये कामे सुरु आहेत, त्या गावांचे दौरे करा ...
भक्तनिवासच्या ऑनलाईन बुकिंगच्या नावावर एका व्यक्तीची १ लाख ७ हजार रुपयाने फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील असून याप्रकरणी सदर पोलिसांनी सहा महिन्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. ...
जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या खासगी खोलीत बळजबरीने घुसून तोडफोड करणाऱ्या आरोपीविरुद्ध सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
हुडकेश्वर येथील पिपळा फाटा आऊटर रिंगरोडवर बुधवारी रात्री एका भरधाव अनियंत्रित कार चालकाने बाईकस्वार कुटुंबाला धडक दिल्यानंतर सिमेंट रोडला गाडी धडकली. या अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला तर बाईकस्वार जखमी झाले. ...
साहित्य हे संवेदनशील व्यक्तीच्या भावनांचा निचरा करणारे, समाजाचे कलापूर्ण प्रतिबिंब व विवेकवादी विवेचन असते. डॉ. दिनेश काळे यांच्या लिखाणात समाजाचे असेच प्रतिबिंब उमटले आहे, असे प्रतिपादन अ. भा. म. साहित्य महामंडळाचे माजी कोषाध्यक्ष डॉ. विलास चिंतामण ...
गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदादेखील गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी २० टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत, अ ...