काेंढाळी : भरधाव कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. ही घटना काेंढाळी ... ...
उमरेड : डबघाईस आलेली उमरेडची खरेदी विक्री समिती पुनरुज्र्जीवित झाल्यानंतर अनेक अडचणीतून मार्गक्रमण करीत ही संस्था अधिक बळकट झाली. ... ...
भिवापूर : ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजताच ग्राणीण भागातील वातावरण तापायला सुरुवात झाली. अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधत मैदानात उतरण्याची ... ...
उमरेड : तालुक्यातील १४ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. आज सोमवारी १९ उमेदवारांनी अर्ज दाखल ... ...
कुही तालुक्यात महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवीत असल्याचे तिन्ही पक्षाच्या तालुकाध्यक्षांनी स्पष्ट केले आहे. भाजपाला मात द्यायची असेल तर ... ...
नागपूर जिल्ह्यात १३० ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी निवडणुका होऊ घातल्या आहेत. उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक ... ...
नरखेड : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना नरखेड तालुक्यात आतापर्यंत विविध ग्रा.पं.साठी १८ उमेदवारांनी ... ...
आशिष साैदागर लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : व्यावसायिक उद्देशाने बांधण्यात येणाऱ्या इमारतींजवळ नियमानुसार पार्किंगसाठी स्वतंत्र जागा साेडणे आणि त्या ... ...
लाेकमत न्यूज नेटवर्क माैदा : पाेलिसांनी कामठी तालुक्यातील साेनेगाव (राजा)-गुमथळा मार्गावर कारवाई करीत रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारा ट्रक ... ...
देवलापार : रिसाेर्टमध्ये थाबलेल्या पर्यटकाच्या बॅगमधील साेन्याचे दागिने आणि राेख रक्कम असा एकूण १ लाख ८७ हजार रुपये किमतीचा ... ...