लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मंगलप्रभात लोढा यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्या; राजे मुधोजी भोसले यांची मागणी - Marathi News | Raje Mudhoji Bhonsale's letter to CM Eknath Shinde for Mangal Prabhat Lodha's resignation as Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंगलप्रभात लोढा यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्या; राजे मुधोजी भोसले यांची मागणी

राजे मुधोजी भोसले यांचे मुख्यमंत्र्यांना रोखठोक पत्र ...

PM मोदींच्या दौऱ्याआधी समृद्धी महामार्गावर ‘नो एंट्री’; सुरक्षा यंत्रणा सतर्क - Marathi News | 'No entry' on Samriddhi Highway ahead of PM Modi's visit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :PM मोदींच्या दौऱ्याआधी समृद्धी महामार्गावर ‘नो एंट्री’; सुरक्षा यंत्रणा सतर्क

सुरक्षा यंत्रणा सतर्क : प्रशासनही सज्ज, उद्घाटनाची तयारी जोरात ...

वीज आणखी महागणार; महावितरणची विद्युत नियामक आयोगात याचिका दाखल  - Marathi News | Electricity will become more expensive; Petition filed by Mahadistra in Electricity Regulatory Commission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज आणखी महागणार; महावितरणची विद्युत नियामक आयोगात याचिका दाखल 

Nagpur News महावितरणने आपल्या अपयशाचे खापर नागरिकांवर फोडत वीज आणखी महाग करण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरणने बुधवारी महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगासमोर मध्यावधी दरवाढ याचिका दाखल केली. ...

जंगली हत्ती मांडणार हिवाळी अधिवेशनात उच्छाद; आतापर्यंत दाेघांचे बळी - Marathi News | Wild elephants to present upheaval in winter session; Two victims so far | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जंगली हत्ती मांडणार हिवाळी अधिवेशनात उच्छाद; आतापर्यंत दाेघांचे बळी

Nagpur News गेल्या तीन महिन्यांपासून पूर्व विदर्भातील गडचिराेली, चंद्रपूर, गाेंदिया आणि आता भंडारा जिल्ह्यात जंगली हत्तींनी उच्छाद घातला आहे. ...

पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी समृद्धी महामार्गावर ‘नो एंट्री’; उद्घाटनाची तयारी जोरात - Marathi News | 'No Entry' on Samriddhi Highway ahead of PM's visit; Preparations for the inauguration are in full swing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी समृद्धी महामार्गावर ‘नो एंट्री’; उद्घाटनाची तयारी जोरात

Nagpur News नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्यातील महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या ११ डिसेंबर रोजी होणार आहे. ...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या १० विशेष गाड्या - Marathi News | 10 special trains of Central Railway on the occasion of Mahaparinirvana day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या १० विशेष गाड्या

Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने १० अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

हिवाळी अधिवेशन २०२२; शिवसेनेचे कार्यालय कुणाला मिळणार? - Marathi News | Winter Session 2022; Who will get Shiv Sena's office? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशन २०२२; शिवसेनेचे कार्यालय कुणाला मिळणार?

Nagpur News शिवसेनेतील गटबाजीनंतर बाळासाहेबांची शिवसेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे दोन गट अस्तित्वात आले आहेत. त्यामुळे आता शिवसेनेच्या कार्यालयावर कुठला गट दावा करतो व कार्यालय नेमके कुठल्या गटाला मिळते, हे लवकरच स्पष्ट होईल. ...

नागपुरातील सुपारी व्यापाऱ्यांवर ईडीची छापेमारी - Marathi News | ED raids on betel nut traders in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील सुपारी व्यापाऱ्यांवर ईडीची छापेमारी

Nagpur News नागपुरातील सुपारी तस्करीत गुंतलेल्या व्यापाऱ्यांवर ईडीने गुरुवारी मोठी कारवाई केली. आठहून अधिक ठिकाणी धाडी टाकल्याने खळबळ उडाली. ...

डिसेंबरमधील थंडी नागपूरकरांना गारठून सोडणार - Marathi News | The cold in December will leave the people of Nagpur cold | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डिसेंबरमधील थंडी नागपूरकरांना गारठून सोडणार

Nagpur News सध्या गारठा अन् हुडहुडी भरविणारी थंडी सोसणाऱ्या नागपूरकरांना डिसेंबर महिना मात्र चांगलाच गारठून सोडणार आहे. ...