लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
वैमानिकांच्या 'मिडनाइट ड्यूटी'च्या वेळेत वाढ ! 'या' तारखेपासून नवीन नियम लागू - Marathi News | Increase in 'midnight duty' hours for pilots! New rules come into effect from 'this' date | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैमानिकांच्या 'मिडनाइट ड्यूटी'च्या वेळेत वाढ ! 'या' तारखेपासून नवीन नियम लागू

Nagpur : नव्या नियमानुसार वैमानिकाने सलग दोन रात्री उड्डाण केले असेल, तर त्याला ४८ तासांची अनिवार्य विश्रांती कालावधी मिळेल. जर ड्यूटी सतत रात्रीची नसेल, तर पूर्वीप्रमाणेच १४ तास ४५ मिनिटांचा विश्रांती कालावधी लागू राहील. ...

लोकनाथ यशवंत यांची कविता नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात - Marathi News | Loknath Yashwant's poetry in Nagpur University's curriculum | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकनाथ यशवंत यांची कविता नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

Nagpur : नागपूर विद्यापीठाच्या विज्ञान स्नातक द्वितीय वर्षासाठी (सत्र-३) मराठी विषयाचे पाठ्यपुस्तक' अक्षर साहित्य' यात लोकनाथ यशवंत यांची कथा' ही कविता अर्तभूत करण्यात आली आहे. ...

नागपूर महानगरपालिकेसाठी ३१५ कोटीचा विकास निधी मंजूर - Marathi News | Development fund of Rs 315 crore approved for Nagpur Municipal Corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर महानगरपालिकेसाठी ३१५ कोटीचा विकास निधी मंजूर

नागरी सुविधांना चालना : प्रभागनिहाय प्रकल्पांना वेग ...

बच्चू कडू रेल्वे रोको आंदोलन करणार नाही; हायकोर्टात दिली ग्वाही - Marathi News | Bachchu Kadu will not protest against railway blockade; gave assurance in the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बच्चू कडू रेल्वे रोको आंदोलन करणार नाही; हायकोर्टात दिली ग्वाही

Nagpur : शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यासाठी बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे मंगळवारच्या सकाळपासून वर्धा रोड बंद झाला होता. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. ...

सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी - Marathi News | Bacchu Kadu news: The government made a move on the first day; Manoj Jarange participated in the farmers' struggle movement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी

Bacchu Kadu, Farmer Protest news: आंदोलनाच्या मूळ मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असे शेतकरी आंदोलनाचे नेते माजी आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.  ...

नागपुरातील वाहतूककोंडी रुग्णांसाठी पडली भारी; केमोथेरपीसाठी जाणारे अडकले, मंगळवारी मध्यरात्रीनंतरदेखील अनेकांची पायपीट - Marathi News | Nagpur traffic jam hits patients hard Chemotherapy patients stranded | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील वाहतूककोंडी रुग्णांसाठी पडली भारी; केमोथेरपीसाठी जाणारे अडकले, मंगळवारी मध्यरात्रीनंतरदेखील अनेकांची पायपीट

आंदोलनकर्त्यांमध्ये माणुसकी हरविली का? असा संतप्त सवाल ...

अन्यथा ३१ ऑक्टोबरला रेल्वे रोको...शेतकरी आंदोलकांची आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा, आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका - Marathi News | Farmer protesters to hold talks with Chief Minister today but stand to continue agitation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन्यथा ३१ ऑक्टोबरला रेल्वे रोको...शेतकरी आंदोलकांची आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा, आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका

हायकोर्टाच्या आदेशाने नागपूरची कोंडीतून सुटका ...

Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं? - Marathi News | Bacchu Kadu Morcha: Will discuss with the Chief Minister, but the agitation in Nagpur will continue; What happened after the High Court order? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय घडले?

Bacchu Kadu Morcha Latest News: बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये आंदोलन सुरू केले असून, गुरुवारी मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. पण, अपेक्षित निर्णय झाला नाही, तर आंदोलन तीव्र करण्याबद्दल बच्चू कडूंनी मोठी घोषणा केली.  ...

Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं? - Marathi News | Bacchu Kadu Morcha: Meeting with Minister Bacchu Kadu, discussion on the street in heavy rain; What was decided about the agitation? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?

Bacchu Kadu Morcha News: बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यासह इतर मागण्यांसाठी महाएल्गार मोर्चा काढला असून, बुधवारी रात्री सरकारने दखल घेत मंत्र्यांना त्यांच्याशी चर्चा करायला पाठवले.  ...