लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
खळबळजनक! ‘एच३एन२’ने घेतला पहिला बळी! ७८ वर्षीय रुग्णाला होती सहव्याधी - Marathi News | 'H3N2' took the first victim! A 78-year-old patient had comorbidities | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खळबळजनक! ‘एच३एन२’ने घेतला पहिला बळी! ७८ वर्षीय रुग्णाला होती सहव्याधी

‘व्हायरल इन्फेक्शन’ असलेल्या ‘एच३एन२’ या विषाणूने नागपुरातही धुमाकूळ घातला आहे. या विषाणूचे रुग्ण वाढत असताना एका ७८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ...

सहायक कामगार आयुक्तांना ३० हजारांची लाच घेताना ‘सीबीआय’कडून रंगेहाथ अटक - Marathi News | Assistant Labor Commissioner arrested red-handed by 'CBI' for accepting bribe of 30,000 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सहायक कामगार आयुक्तांना ३० हजारांची लाच घेताना ‘सीबीआय’कडून रंगेहाथ अटक

Nagpur News सहायक कामगार आयुक्त विनयकुमार जैसवालला ‘सीबीआय’च्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मंगळवारी अटक केली. ३० हजारांची लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ...

नागपुरात शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प - Marathi News | Work in government and semi-government offices stopped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प

Nagpur News राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वात विविध संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे मंगळवारी नागपूर शहरातील शासकीय कार्यालये, महापालिका, जिल्हा परिषदेतील कामकाज ठप्प झाले होते. ...

माॅर्निंग वाॅकला गेलेल्या शिक्षकाला बाेलेराेने उडविले; घटनास्थळीच मृत्यू  - Marathi News | A teacher who went for a morning walk was blown away by a ballerina; Death on the spot | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माॅर्निंग वाॅकला गेलेल्या शिक्षकाला बाेलेराेने उडविले; घटनास्थळीच मृत्यू 

Nagpur News नेहमीप्रमाणे मंगळवारी (दि. १४) सकाळी कामठी-कळमना मार्गावर माॅर्निंग वाॅकला गेलेल्या शिक्षकाला वेगात आलेल्या बाेलेराेने मागून जाेरात धडक दिली. यात गंभीर दुखापत झाल्याने त्या शिक्षकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ...

मालमत्तेसाठी धाकटा भाऊ झाला ‘शकुनी’, मोठ्या भावावरच हल्ला - Marathi News | Younger brother fatally attacked on elder brother over property dispute in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मालमत्तेसाठी धाकटा भाऊ झाला ‘शकुनी’, मोठ्या भावावरच हल्ला

अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

मेयो, मेडिकलमध्ये केवळ इर्मजन्सी रुग्णसेवा; १५०वर शस्त्रक्रियांना फटका - Marathi News | employees on strike for old pension scheme, Emergency care only at Mayo, Medical; Surgeries hit at 150 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयो, मेडिकलमध्ये केवळ इर्मजन्सी रुग्णसेवा; १५०वर शस्त्रक्रियांना फटका

औषधी वितरण, रक्त तपासण्या, सफाईची कामे खोळंबली  ...

जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, शासकीय कार्यालयात शुकशुकाट, कामकाज ठप्प - Marathi News | employees strike for old pension scheme; Nagpur Municipal corp, ZP and government office work affected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, शासकीय कार्यालयात शुकशुकाट, कामकाज ठप्प

संपामुळे महापालिका, जिल्हा परिषद व शासकीय कार्यालयाचे कामकाज प्रभावित ...

कांबळे दुहेरी हत्याकांडात आरोपी अंकित शाहूला जामीन नाकारला; उच्च न्यायालयाचा दणका - Marathi News | High Court denied bail in Kamble double murder accused Ankit Shahu | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कांबळे दुहेरी हत्याकांडात आरोपी अंकित शाहूला जामीन नाकारला; उच्च न्यायालयाचा दणका

खटला अंतिम टप्प्यात पोहोचला ...

लाचखाेर प्रशासकीय अधिकाऱ्यासह काॅम्प्युटर ऑपरेटर ‘एसीबी’च्या जाळ्यात - Marathi News | A bribe-taking administrative officer along with a computer operator in the net of 'ACB' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लाचखाेर प्रशासकीय अधिकाऱ्यासह काॅम्प्युटर ऑपरेटर ‘एसीबी’च्या जाळ्यात

सावनेर नगरपालिका कार्यालय परिसरातील कारवाई : प्लाॅटच्या गुंठेवारीसाठी २० हजार रुपयांची मागणी ...