Nagpur News ई-फायलिंग बंद व्हावी, याकरिता जिल्हा व सत्र न्यायालयातील काही वकिलांनी बुधवारी आंदोलन केले. ॲड. विलास राऊत व ॲड. नितीन रुडे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. ...
Nagpur News जुन्या वैमनस्यातून दोन तरुणांचा खून करण्यात आल्याच्या घटना पाचपावली आणि यशोधरानगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. ...
Nagpur News राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने एक एप्रिलपासून हस्ते (मार्फत) पद्धत बंद केली आहे. त्यामुळे मुद्रांक खरेदी करण्यासाठी ज्या व्यक्तीच्या नावे मुद्रांक हवे आहे, त्याच व्यक्तीला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार आहे ...
Nagpur News काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. या विरोधात अ. भा. काँग्रेस कमिटीतर्फे देशभरात सभा घेऊन लोकचळवळ उभी केली जाणार आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील पहिली सभा २० ते २५ एप्रिलदरम्यान नागपुरात घेण्याची तयारी सुरू आहे. ...
Nagpur News सेंट्रल एव्हेन्यू रोडवरील दौसर वैश्य चौकातील मेट्रो स्टेशनचा एक पाइप तुटल्याने खाली पार्क केलेल्या एका कारवर पडला. त्यामुळे कारचे छत चेपले व मागची काच फुटली. ...