शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

केदारांचा खटला विशेष न्यायालयात चालवा

By admin | Updated: June 3, 2017 03:54 IST

नागपूर जिल्हा बँक रोखे घोटाळ्याच्या केसमध्ये सुनील केदारांसहित एकूण ११ आरोपी आहेत. होम ट्रेड सेक्युरिटीजने २००१-२००२ दरम्यान

सोपान पांढरीपांडे/लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्हा बँक रोखे घोटाळ्याच्या केसमध्ये सुनील केदारांसहित एकूण ११ आरोपी आहेत. होम ट्रेड सेक्युरिटीजने २००१-२००२ दरम्यान महाराष्ट्रातील तीन जिल्हा बँका (नागपूर, वर्धा व उस्मानाबाद) आठ अर्बन बँका व गुजरातमधील पाच अर्बन बँकांना याच पद्धतीने चुना लावला आहे.हे सर्व खटले एकत्र करून मुंबईत चालवा, असा अर्ज होम ट्रेडचा अध्यक्ष संजय अग्रवाल याने मुंबई उच्च न्यायालयात दिला असून त्याला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे नागपूरसहित इतर सर्व शहरातले खटले दीड महिन्यांपासून बंद पडले आहेत, अशी माहिती अग्रवालचे नागपुरातील वकील अ‍ॅड. गिरीश पुरोहित यांनी दिली.सुनील केदार आणि होम ट्रेड यांच्यातील मधूर संबंध लक्षात घेता संजय अग्रवाल यांच्या अर्जामागे सुनील केदार असू शकतात. खटला लांबवत ठेवण्याची ती आणखी एक शक्कल आहे, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.या खटल्याबरोबर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे ओमप्रकाश कामडी यांनी जनहित याचिका दाखल केली करुन सार्वजनिक पैशाचा अपहार झाला असून ते पैसे वसूल करण्यासाठी केदार व इतरांवरील फौजदारी खटला लवकरात लवकर निकाली काढावा, अशी मागणी केली आहे.नागपूर जिल्हा बँक ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी सहकारी बँक आहे. ती रिझर्व्ह बँक आणि राज्य सहकारी बँकेपेक्षाही जुनी बँक आहे. अशा बँकेला १४८ कोटीचे नुकसान पोहचवून सुनील केदारांनी बँकेला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे व राजरोसपणे फिरत आहेत हे अक्षम्य आहे. कारण हा पैसा नागपूर जिल्ह्यातील जनतेचा असून, तो त्यांच्याकडून वसूल झालाच पाहिजे. यासाठी जिल्हा बँकेचा खटला त्वरित निकाली काढणे आवश्यक आहे, असे आर्थिक व कायदा क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. (समाप्त)विशेष न्यायालयाची आवश्यकतामुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती हटवावी, यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने तसा अर्ज न्यायालयाला करायला हवा. न्यायालयाने स्थगिती उठविल्यास विशेष न्यायालय स्थापन करुन खटल्याची दररोज सुनावणी करावी, अशी मागणी नागपूर खंडपीठासमोर करता येईल. या प्रकरणात केदारांविरुद्ध कागदोपत्री ठोस पुरावा उपलब्ध आहे. त्या खटल्याचा निकाल सहा महिन्यांतच येऊ शकतो.- अ‍ॅड. दीपक कोल्हे, जिल्हा सरकारी वकील