शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर संक्रांत येणार : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 22:50 IST

आता देशात अमेरिकेतील कापूस आयात करण्यात येईल व त्याचा फटका देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसेल, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय ‘ब्लॅकमेलिंग’ला सुरुवात

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : देशात सत्ताधाऱ्यांकडून कलम ३७० चे तुणतुणे वाजविण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे चित्र उभे करण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात तेथे मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे अमेरिकेकडूनदेखील सांगण्यात आले आहे. या मुद्द्यावर आता आंतरराष्ट्रीय ‘ब्लॅकमेलिंग’ सुरू झाले आहे. आता देशात अमेरिकेतील कापूस आयात करण्यात येईल व त्याचा फटका देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसेल, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.नागपुरात दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील सुभाषनगर भागात आयोजित प्रचारसभेदरम्यान ते बोलत होते. मागील काही काळापासून देशात आर्थिक स्थैर्य नाही. ५०० कोटींहून जास्त संपत्ती असलेल्या ३३ हजार कुटुंबीयांनी देश सोडला. बँकादेखील सुखरुप नाहीत. बँकांमधील पैसे सुरक्षित ठेवायचे असतील तर विरोधी पक्ष मजबूत हवा. परंतु मतदारांनी विरोधी पक्ष कमकुवत केला, असेदेखील ते म्हणाले.जम्मू-काश्मीरची स्थितीत अद्यापही सुधारलेली नाही. काश्मीर नवा ‘पॅलेस्टाईन’ म्हणून समोर येत आहे. धर्मवेड्या भूमिकेमुळे देशाचा बळी दिल्या जात आहे. जर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणारा विरोधी पक्ष नसेल तर देशात नवा हिटलर जन्माला आल्याशिवाय राहणार नाही, असेदेखील आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीnagpur-south-west-acनागपूर दक्षिण पश्चिम