लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

भाजपच्या 'त्या' टोळीनेच माझा घात केला; सरवणकरांचा आरोप, अमित साटम म्हणाले, "माध्यमांसमोर चर्चा नको" - Marathi News | My defeat was due to the betrayal of local BJP leaders alleges Samadhan Sarvankar Ameet Satam responds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपच्या 'त्या' टोळीनेच माझा घात केला; सरवणकरांचा आरोप, अमित साटम म्हणाले, "माध्यमांसमोर चर्चा नको"

पराभवानंतर समाधान सरवणकरांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ...

ठाकरे बंधूंसोबत ‘दगाफटका’ करणाऱ्यांना इशारा; घणसोली परिसरात झळकले बॅनर - Marathi News | Warning to those who cheated on Uddhav Thackeray Raj Thackeray brothers Banners displayed in Ghansoli area | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ठाकरे बंधूंसोबत ‘दगाफटका’ करणाऱ्यांना इशारा; घणसोली परिसरात झळकले बॅनर

शिंदेसेनेने दोन उमेदवार फाेडल्याने मनसेला फटका ...

निवडून दिलेले नगरसेवक ‘बेपत्ता’: अमित ठाकरे; शिंदेसेनेच्या ‘हॉटेल पॉलिटिक्स’वर टीका - Marathi News | Mumbai BMC Election 2026 Elected corporator missing said Amit Thackeray Criticism of Shinde Sena's 'hotel politics' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडून दिलेले नगरसेवक ‘बेपत्ता’: अमित ठाकरे; शिंदेसेनेच्या ‘हॉटेल पॉलिटिक्स’वर टीका

विश्वास ठेवलेल्या जनतेसाठी काहीतरी करा, असेही ते म्हणाले ...

उद्धवसेनेचे दोन नगरसेवक मनसेच्या गोटात; शिंदेसेनेच्या संपर्कातील दोघांवर कारवाईची मागणी - Marathi News | Two Uddhav Thackeray Shiv Sena corporators join MNS Demand for action against another two in contact with Shinde Sena | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उद्धवसेनेचे दोन नगरसेवक मनसेत; शिंदेसेनेच्या संपर्कातील दोघांवर कारवाईची मागणी

उद्धवसेनेचे ११ वरून झाले ७ नगरसेवक ...

रात्रीस बैठका चाले! मुंबईच्या महापौरपदासंदर्भात अमित साटम-राहुल शेवाळेंची दिल्लीत खलबतं - Marathi News | Meetings are held at night! Amit Satam-Rahul Shewale are in a frenzy in Delhi regarding the post of Mumbai Mayor. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रात्रीस बैठका चाले! मुंबईच्या महापौरपदासंदर्भात अमित साटम-राहुल शेवाळेंची दिल्लीत खलबतं

BMC Election 2026: मुंबईचा महापौर कोणाचा होणार, याबद्दल भाजपा-शिंदेसेना युतीत खलबते सुरू असून, मंगळवारी रात्री दिल्लीत बैठक झाली.  ...

"विजय वडेट्टीवारांनी नगरसेवक उचलून नेले, आम्ही राजीनामे देऊ", खासदार प्रतिभा धानोरकर भडकल्या - Marathi News | "Vijay Vadettiwar has taken away the corporator, we will resign", MP Pratibha Dhanorkar gets angry | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :"विजय वडेट्टीवारांनी नगरसेवक उचलून नेले, आम्ही राजीनामे देऊ", खासदार प्रतिभा धानोरकर भडकल्या

राजधानी मुंबईत महापौर कोणाचा आणि कोण होणार, याकडे राज्याचे लक्ष असताना चंद्रपुरात खरा राजकीय ड्रामा सुरू झाला आहे. हे राजकीय नाट्य काँग्रेसमध्येच रंगले असून, आता पक्षाच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.  ...

"त्यांचे नगरसेवक आमच्या संपर्कात", सुधीर मुनगंटीवारांचे विधान, चंद्रपुरात 'ऑपरेशन लोट्स' सुरू - Marathi News | "Their corporator is in touch with us", Sudhir Mungantiwar's statement, 'Operation Lots' begins in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :"त्यांचे नगरसेवक आमच्या संपर्कात", सुधीर मुनगंटीवारांचे विधान, चंद्रपुरात 'ऑपरेशन लोट्स' सुरू

Chandrapur Mayor Election 2026: चंद्रपूर महापालिकेत त्रिशंकू अवस्था झाली आहे. काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यात आहेत, तर भाजपा दुसऱ्या क्रमाकांवर आहे. त्यामुळे उद्धवसेना किंगमेकर बनली आहे.  ...

Municipal Election 2026: भाजपा आणि काँग्रेसच्या हालचालींना वेग; 'मॅजिक फिगर'साठी डावपेच - Marathi News | Municipal Election 2026: BJP and Congress' moves accelerate; Strategies for 'magic figure' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Municipal Election 2026: भाजपा आणि काँग्रेसच्या हालचालींना वेग; 'मॅजिक फिगर'साठी डावपेच

अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजपा आणि काँग्रेसचे नेते सध्या बहुमताच्या आकड्याची जुळवा जुळव करण्यात गुंतले आहेत.    ...