लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

"भाजपने जाणीव ठेवायला पाहिजे की..."; विलासरावांवरील टीकेनंतर अमित देशमुख संतापले - Marathi News | Unfortunate & Distasteful Amit Deshmukh Hits Back at BJP for Vowing to Erase Vilasrao Memories | Latest latur News at Lokmat.com

लातुर :"भाजपने जाणीव ठेवायला पाहिजे की..."; विलासरावांवरील टीकेनंतर अमित देशमुख संतापले

रवींद्र चव्हाणांच्या विधानानंतर अमित देशमुखांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ...

भूषण गगराणी यांनी उपस्थित केले ‘त्या’ निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह - Marathi News | bmc election 2026 bhushan gagrani raises question mark over the working methods of that Election Decision Officer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भूषण गगराणी यांनी उपस्थित केले ‘त्या’ निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

ती कृती कायद्याला धरून, पण प्रशासकीयदृष्ट्या अयोग्य ...

“निष्ठावंतांवर अन्याय झाला आहे, त्यांना महामंडळांवर संधी देणार”: भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण - Marathi News | injustice has been done to the loyalists they will be given a chance in corporations said bjp state president ravindra chavan | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :“निष्ठावंतांवर अन्याय झाला आहे, त्यांना महामंडळांवर संधी देणार”: भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

महापालिकेत युती झाल्याने निष्ठावंतांवर अन्याय झाला आहे, ही वस्तुस्थिती आहे. ...

ही संवेदनशीलता इतरांना कधी...? कार्यकर्त्यांसाठी मनाची घालमेल अन् अमित ठाकरेंचे वेगळेपण - Marathi News | when will this sensitivity be shown to others a mix of emotions for party activists and mns amit thackeray became different | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ही संवेदनशीलता इतरांना कधी...? कार्यकर्त्यांसाठी मनाची घालमेल अन् अमित ठाकरेंचे वेगळेपण

मयत बाळासाहेब सरवदे यांची छोटी मुलगी माझे पप्पा मला सोडून गेले, असे म्हणत ढसाढसा रडत होती. अमित ठाकरे बराच वेळ निशब्द होते. त्यांचेही डोळे पाणावले. ...

मनपा निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारांची गळती; सर्वाधिक घसरण कुठे, कोणत्या महापालिकेत किती घट? - Marathi News | municipal corporation 2026 candidates drop out in municipal election fray know where is the biggest drop and how much drop in which municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनपा निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारांची गळती; सर्वाधिक घसरण कुठे, कोणत्या महापालिकेत किती घट?

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या जोरदार सुरू आहे. सगळ्या महापालिकांमधील लढतीचे अंतिम चित्रही स्पष्ट झालेले आहे. ...

भाजपवर टीका नाही, पालिका अन् तेथील स्थानिक प्रश्नांबद्दल बोललो; अजित पवारांचे स्पष्टीकरण - Marathi News | pmc election 2026 no criticism of bjp deputy cm ajit pawar clarification | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपवर टीका नाही, पालिका अन् तेथील स्थानिक प्रश्नांबद्दल बोललो; अजित पवारांचे स्पष्टीकरण

केंद्र आणि राज्य सरकारबद्दल कोणताही मुद्दा मांडण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ...

आम्ही काय केले? विचारणाऱ्यांनी आरसा पाहायला हवा; नाव न घेता अजितदादांना फडणवीसांचा सूचक इशारा - Marathi News | pmc election 2026 what did we do those who ask should look in the mirror cm devendra fadnavis suggestive warning to deputy cm ajit pawar without naming him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्ही काय केले? विचारणाऱ्यांनी आरसा पाहायला हवा; नाव न घेता अजितदादांना फडणवीसांचा सूचक इशारा

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजप नेते व अजित पवार यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. ...

काँग्रेसने ७० वर्षे शहरी विकासाकडे दुर्लक्ष केल्यानेच दुर्दशा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  - Marathi News | municipal corporation election 2026 cm devendra fadnavis slams congress neglect of urban development for 70 years is the reason for the plight | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :काँग्रेसने ७० वर्षे शहरी विकासाकडे दुर्लक्ष केल्यानेच दुर्दशा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

राज्यात लखपती दीदी कार्यक्रम सुरू असून, एक कोटी लखपती दीदी होणार. देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...