मूर्तिकार म्हणजे केवळ व्यावसायिक, असा एक समज रूढ होऊन गेलेला आहे, पण सर्वच कलाकारांना हा नियम लागू पडत नाही. मूर्ती घडविता घडविता त्यांचे अद्वैत निर्माण होत जाते. हा भावबंध गहिरा असतो. हे गहिरेपण व्यक्त करणारा हा लेख... ...
प्रसिद्ध साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर (तात्या) यांचा अठरावा स्मृतिदिन नुकताच झाला. त्यानिमित्ताने तात्यांच्या माडगूळ गावाशी असलेल्या ऋणानुबंधाच्या स्मृतींना दिलेला हा उजाळा... ...
जंगलात लागलेल्या आगी नैसर्गिक नसतात. आपल्या गरजा आणि लोभ भागवण्यासाठी माणसंच जंगल साफ करण्याच्या मागे असतात. आत्ता ब्राझीलला धडे देणारे विकसित देश आपली जंगलं राखण्यासाठी अविकसित देशातून लाकडाची आयात करतात हाही दुटप्पीपणा आहेच! ‘विकास’ हवा की ‘जंगल’ ह ...
आपल्या ‘अविकसितपणा’ची खंत बोचणार्या सगळ्या देशांना विकासाची घाई झाली आहे. जेर बोल्सोनारो हे गृहस्थ याच घाईत ब्राझिलमध्ये थेट सत्तेवरच आले. अँमेझॉनला आग लागली ते उत्तमच, असे त्यांचे मत ! ते म्हणतात, ‘एवढय़ा मोठय़ा जंगलाची काही गरजच नाही. याच्या एकचतुर ...
जगासाठी उपलब्ध तब्बल 20 ते 28 टक्के ऑक्सिजन एकट्या या जंगलातून तयार होतो. 40,000 प्रकारच्या वनस्पती, 30 हजार प्रकारची झाडं, 2000 प्रकारचे पक्षी, 2200 प्रकारचे मासे, 427 प्रकारचे सस्तन प्राणी, 428 प्रकारचे उभयचर आणि शेकडो प्रकारच्या सरपटणार्या प्रजा ...
आजवर मी अनेक देशांत फिरलेय; पण दक्षिण कोरियाला जायचा योग अगदी अचानक आला. बौद्ध भिक्षू आणि तिथल्या मठांतला अनुभव अतिशय वेगळा होता. पण एक गोष्ट अजूनही आठवते, भारतीय म्हटल्यावर तिथल्या लोकांच्या डोळ्यांत दिसणारा आदरभाव. हे माझ्यासाठी फारच नवीन होतं. ...
अभ्यासाशिवाय कुठल्याच उपक्रमात सहसा भाग न घेणारा कार्तिक आज अचानक सोसायटीच्या गणपती मंडळाच्या मीटिंगला येऊन बसला. कार्यकर्त्यांच्या प्रत्येक गोष्टीला तो नाही म्हणत होता. कोणीच ऐकत नाही आणि वाद वाढायला लागल्यावर ‘तुम्हाला पाप लागेल.’, असं म्हणून तो शा ...
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यंदा पूर आला, मात्र अनेक ठिकाणी पावसाने इंगाही दाखवला. त्यामुळे काही ठिकाणी कृत्रिम पावसाचे प्रयोग झाले. खरे तर असे प्रय} अजूनही ‘प्रयोगिक’च आहेत. शंभर टक्के यश त्यातून मिळत नाही; पण पूर्वीच्या चुका दुरुस्त करणे, ‘वेळ’ साधण ...
पोलिसांवरील वाढता ताण आणि त्यातून होणार्या आत्महत्या. हा सध्या मोठा कळीचा प्रश्न बनला आहे. पण या प्रश्नाकडे ना अधिकार्यांचे लक्ष आहे, ना शासनाचे! का वाढताहेत पोलिसांच्या आत्महत्या? काय आहेत त्यांच्या समस्या? त्यावर उपाय काय? - त्याचाच हा ऊहापोह.. ...