हॉलिवूडसह संपूर्ण सिनेजगताचे लक्ष लागून असलेल्या ९२व्या आॅस्कर पुरस्काराचे वितरण ९ रोजी होत आहे. भारतीय वेळेनुसार १० फेब्रुवारीला सकाळी साडेसहाला २४ कॅटेगरीत आॅस्करचे वितरण होईल. हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये हा अद्भुत वरंगारंग सोहळा होईल. ...
मार्गदर्शन हा मोठा मस्त शब्द आहे. नुसते शब्दाने दिशादर्शन आणि प्रत्यक्ष रस्ता दाखवणे असे दोन्ही अर्थ यात अंतर्भूत आहेत. वक्तृत्वाचे अनेक धनी असतात, कर्तृत्वाचे धनी जरा मोजकेच सापडतात. वक्तृत्व आणि कर्तृत्वाचा एकत्रित वस्तूपाठ अंगीकारून काही जणांनी खर ...
बंगाल, त्रिपुरा, आसाम या राज्यात प्रसादापासून परंपरेर्पयत आणि पोट भरायचं म्हणून धावपळीत खाण्याचं स्वस्त, पौष्टिक खाद्य म्हणून चिडे-चिरे-सिरा अर्थात पोहे सर्रास खाल्ले जातात. हक्काचं पोषण म्हणून दोई-चिरे-सिरा-मुरी-केळी वेगवेगळ्या रूपांत भेटतात. चटक ...
पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतुराच्या नादाने ती खोली भरून गेली होती. सर्वजण शांतचित्ताने ऐकत होते. मी त्यांना फोटो घेण्याविषयी विचारले. त्यांनी हसून होकार दिला. मी त्यांच्या काही भावमुद्रा कॅमेराबद्ध केल्या. त्यावेळी मला काय कल्पना होती की, या ...
बेघर, अशिक्षित, पूरग्रस्त, भूकंपग्रस्त. अशा अनेकांकडे नागरिकत्वाच्या पुराव्याची कागदपत्रे असण्याची शक्यता नाही. सरकारी यंत्रणांकडेही ती नाहीत. यंत्रणांकडेच जर ही कागदपत्रे नसतील तर जनतेकडे ती कोठून येणार? नागरिकत्वाचा दस्तावेज मागण्याचा अधिकार आ ...
तो अचानक उठला, हातातली नारळाची करवंटी त्यानं जवळून वाहणार्या गटारात बुचकळली आणि ते पाणी तो घटाघटा प्यायला. त्या एका घटनेनं आमच्या आयुष्याला कलाटणी दिली. ...
वस्तुविनिमयानंतर सोन्या-चांदीची ढेकळे ‘चलन’ म्हणून वापरात यायला लागली. पण त्यांच्या शुद्धतेविषयी साशंकता होती. त्यामुळे बर्याचदा व्यवहार अडकत, रद्द होत. यावर जालीम उपाय म्हणून लिडियन लोकांनी शुद्ध सोन्या-चांदीची, ठरावीक वजनांची नाणी बाजारात आणली ...
जगभरातली महानगरं रात्रभर जागी असतात, तर मुंबई का नको?- अशा आग्रहातून मुंबईच्या काही भागात ‘नाइटलाइफ’ सुरू करण्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. नाइटलाइफ म्हणजे केवळ धनवंतांना मद्यपानादी मौजमजेचा परवाना नव्हे, तर मुंबईसारख्या महानगराची अर्थचक्रं अधि ...
पन्नासेक वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या मैफलीत अली अकबर खांसाहेबांच्या मैफलीत बसलो होतो, तेव्हा भारतीय संगीताने वेड लावले.. त्यानंतर गुरुजींनी पोटाशी धरले!! सरोदच्या तारा छेडताना लागणारी एकाग्रता साधणे आता मला जमू लागले आहे आणि रंगमंचावर बसलेला कलाकार ...