हा माणूस काय करेल याचा नेम नसे. कामगारांचा संप असो की मंत्रिपद, कुठंही या माणसाचं वागणं स्वत:चा खिसा भरण्यासाठी नव्हतं. ना पदाचं, ना सत्तेचं, ना पैशाचं प्रेम. पन्नासेक वर्षांचं सार्वजनिक जीवन या माणसाचं. त्याच्या सुरुवातीला हा माणूस फाटका होता, मरतान ...
गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागाला आज आधुनिकतेचा काही अंशी का असेना, स्पर्श झाला आहे. पण भागमरागड तालुक्याच्या छत्तीसगड सीमेकडील डोंगराळ भागातल्या छोट्या गावांमध्ये राहणारे बडा माडिया जमातीचे लोक आजही मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहेत. ...
भारतातील संस्कृती ही जगभरासाठी मोठा कुतूहलतेचा विषय आहे. साहित्य, संगीत, सिनेमा हा तर नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. प्रत्येक देशाला राष्टÑभाषा असलीच पाहिजे, असा आग्रह आॅक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतील प्रा. इमरै बंग्घा धरतात. त्यांच्याशी झालेल्य ...
कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील बदामी शहर हे एक सुंदर पर्यटनस्थळ आहे. शिल्पकला, गुहा, लेणी, धार्मिकस्थळ आणि व्यापारी पेठ अशा अनेकविध अंगांनी बदामीचा लौकिक वाढतच आहे. ...
शिक्षणाची गंगोत्री वाहणारी पवित्र मंदिरे आज रॅगिंगसारख्या दुष्टचक्रात अडकल्याने विद्यार्थी नैराश्यमय जीवन जगत आहेत. परिणामी ही ज्ञानमंदिरे त्यांच्या आत्महत्येची क्षेत्रं बनत आहेत. ...
इंग्रजांनी लादलेल्या गुलामगिरीच्या काळात हिंदुस्थानातील पहिले क्रांतीचे बंड पुकारणारे, तसेच इंग्रजांना ‘सळो की पळो’ करणारे व १८५७ च्या राष्ट्रीय उठावापूर्वीही स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार करूपाहणारे एक उपेक्षित आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचा ...
पिवळ्याधमक भंडाऱ्याच्या रंगात न्हाऊन ढोलवादन, वालुग आणि ओव्यांच्या विश्वात रमलेल्या कुपवाडच्या एका पथकाने जगाच्या व्यासपीठावर कलेचे अस्सल रूप प्रदर्शित करून विदेशी रसिकांच्या हृदयात घर केले. जगातील अनेक राष्टÑांच्या सांस्कृतिक सोहळ््यांची प्रतिष्ठा ब ...