लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Manthan (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘दारूचा पेट्रोलपंप’ बंद झाला, त्याची कहाणी.. - Marathi News | How liqueur flood is stopped in the village of Kakadyeli | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘दारूचा पेट्रोलपंप’ बंद झाला, त्याची कहाणी..

गडचिरोली जिल्ह्यातील काकडयेली गाव. काही वर्षांपूर्वी तिथे दारू पाण्यासारखी वाहात होती. गाव पुरतं बदनाम झालं होतं. याच गावात आज दारूचा थेंबही विकला जात नाही. कुणी लपून जरी विकताना दिसला तर त्याला गावजेवण द्यावं लागतं! कसं घडलं हे?.. ...

पाकिस्तानात ‘औरत मार्च’ - Marathi News | Why 'Aurat March' in Pakistan is controversial? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :पाकिस्तानात ‘औरत मार्च’

‘खुद खाना गरम कर लो !’, ‘मुझे क्या मालूम तुम्हारा मोजा कहां है?’, ‘दुपट्टा इतना पसंद है, तो खूद पहन लो!’, ‘कन्सेण्ट का नारा, रोजाना!’, ‘माय बॉडी इज नॉट युअर बॅटल ग्राउण्ड!’, आज वाकई मां-बहन एक हो रही है!’, ‘डिव्होर्स्ड अ‍ॅण्ड हॅपी!’ - हे असे फलक घेऊन ...

अंधकारमय आयुष्याला संगीतमय दिव्यदृष्टी - Marathi News | Musical Illustrations of Dark Life | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :अंधकारमय आयुष्याला संगीतमय दिव्यदृष्टी

-अविनाश कोळी सहानुभूतीच्या वर्षावापेक्षा कलेला मिळणारी दाद, संगीतातून हृदयांना घातली जाणारी साद त्यांना अधिक आनंददायी वाटते. नेत्रपटलापेक्षा मनपटलावर उमटणाऱ्या ... ...

अति सर्वत्र वर्जयेत - Marathi News | excess thing not good at all | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :अति सर्वत्र वर्जयेत

सध्या एक फोमो नावाचा मानसिक आजार आपल्यापैकी ब?्याच लोकांना झालेला दिसतो. FOMO म्हणजे FEAR OF MISSING OUT.  (आपण दुर्लक्षित होण्याचे भय) या बाबीचा आपण गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. ...

झिडकारलेल्या आयुष्याला मायेची ‘सावली’ - Marathi News | 'Shadow' of the scolded life | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :झिडकारलेल्या आयुष्याला मायेची ‘सावली’

बेवारसपणाचा शिक्का घेऊन जगणाऱ्यांच्या विश्वात कुणी डोकावायला तयार होत नाही. अशाच स्थितीत सांगलीच्या ‘इन्साफ फाऊंडेशन’ व महापालिकेतील माणुसकी जपलेल्या अधिकाऱ्यांनी झिडकारलेल्या लोकांच्या आयुष्याला मायेची ‘सावली’ देण्याचे काम सुरू केले. मनोरुग्णांच्या ...

कोकणची ऊर्जा... शिमगोत्सव! - Marathi News |  Konkan energy ... Shiggotsav! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कोकणची ऊर्जा... शिमगोत्सव!

मेहरून नाकाडे कोकणात गणेशोत्सवाइतकाच शिमगा हा मानाचा सण. एरवी जिचे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात जावे लागते, ती ग्रामदेवता शिमग्यामध्ये पालखीत ... ...

तरुणांचे काय? - Marathi News | Social and political scientist Suhas Palshikar explains the role of young voters in coming General Elections.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :तरुणांचे काय?

आगामी निवडणुकीत आपला पक्ष हाच तरुणांचा पक्ष आहे, अशी प्रतिमा उभी करणे भाजपा आणि काँग्रेस या दोघांनाही जरुरीचे वाटत असणार. नव्या मतदारांमधील आपली आघाडी टिकवण्यासाठी तरुणांची नाराजी दूर करण्याचे आव्हान भाजपापुढे असेल, तर नाराज तरुणांनी घरी न बसता भाजपा ...

आभाळाला पंख हजार.. - Marathi News | starling birds creates amazing 'clouds' in the sky.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :आभाळाला पंख हजार..

हिवाळ्यामध्ये उत्तर गोलार्धात कडाक्याची थंडी पडू लागली, की काही पक्षी हजारो किलोमीटर प्रवास करत भारतीय उपखंडात येतात. आकाशात एकाच वेळी हजारोंच्या संख्येने चित्तथरारक कसरती करणारे हे पक्षी सध्या अक्षरश: ‘सेलिब्रिटी’ बनले आहेत. त्या कसरतींच्या व्हिडीओ ...

घरातला उत्तर ध्रुव!  - Marathi News | Children's excited experiment on Global Warming ! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :घरातला उत्तर ध्रुव! 

शाळेत एका अभ्यासकानं विद्यार्थ्यांना सांगितलं, तापमानवाढीमुळे दोन्ही धु्रवांवरचं बर्फ वितळतं आहे. त्यामुळे पूर येतील, माणसं मरतील. यावर नव्या पिढीनं काहीतरी करणं आवश्यक आहे. मुलांनी विचार केला, उत्तर ध्रुवावर तर जाता येत नाही, तेवढा बर्फही कुठे नाही. ...