शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवा, मराठ्यांना तीन महिन्यात आरक्षण : नितेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 19:04 IST

Maratha Reservation, Devendra Fadnavis, sindhudurg, niteshrane, kankvali राज्य सरकार कुठल्याही समाजाच्या आरक्षणला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते. तशी तरतूद राणे समितीच्या अहवालामध्ये केलेली आहे.त्या तरतूदीनुसार मराठा समाजाला आरक्षण देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेले होते. तसेच तामिळनाडू सरकारनेही आपल्या राज्यात दिलेले आहे. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देऊ शकतो. फक्त ठाकरे सरकारची इच्छाशक्ती नाही. त्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. अशी टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

ठळक मुद्देमराठा समाजाला आरक्षण देण्याची ठाकरे सरकारची मानसिकता नाही ! : नितेश राणे यांची टीका देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवा, मराठ्यांना तीन महिन्यात आरक्षण : नितेश राणे

कणकवली : राज्य सरकार कुठल्याही समाजाच्या आरक्षणला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते. तशी तरतूद राणे समितीच्या अहवालामध्ये केलेली आहे.त्या तरतूदीनुसार मराठा समाजाला आरक्षण देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेले होते. तसेच तामिळनाडू सरकारनेही आपल्या राज्यात दिलेले आहे. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देऊ शकतो. फक्त ठाकरे सरकारची इच्छाशक्ती नाही. त्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. अशी टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली आहे.मराठा आरक्षणाबाबत सोमवारी कणकवली येथे प्रसिद्धिमाध्यमानी विचारलेल्या प्रश्नाला आमदार राणे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, मराठा समाज आरक्षणाबाबत खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमाणेच आमचे मत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना करा. अवघ्या तीन महिन्यात आम्ही मराठ्यांना आरक्षण देवू.सरकारच्या हातात वेगवेगळे मार्ग असतात. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण त्यानुसार देता येईल. मराठा समाजाला आरक्षण देणे हे आता राज्य सरकारच्या हातात आहे . मात्र, त्यांच्याकडून हवे तसे प्रयत्न होत नाहीत. त्यासाठी आम्ही शंभर मार्ग या सरकारला दाखवू शकतो. त्यासाठी त्यांनी आम्हाला एकाच व्यासपीठावर बोलवावे. पण, मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्य सरकारची मानसिकताच नाही. त्यामुळे हा निर्णय खऱ्या अर्थाने अडकला आहे. अशी टीकाही नितेश राणे यांनी केली. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Maratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली