By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
Kankavli SandeshParkar Sindhudurg-जिल्हा नियोजन विकास निधी मधून कणकवली शहरातील श्रीधर नाईक उद्यानाचे नूतनीकरण होणार आहे. या उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी ७५ लाखांचा निधी पालकमंत्री उदय सामंत यांनी मंजूर केला आहे . यासाठी खासदार विनायक राऊत , आमदार वैभव ... Read More
1 day ago