शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रिया सुळे यांनी घडवला अजित पवार-खडसे संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 09:52 IST

खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा होती. काही प्रसारमाध्यमांनी तसे वृत्त दिले होते. यावर स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्या वृत्ताचे खंडन केले. ते म्हणाले, पक्षातील अनेकांना कोरोनाची लागण झाली.

मुंबई : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेश सोहळ्याला उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे आजारी असल्याने येऊ शकले नाहीत; मात्र त्यांनी व्हीडिओ कॉलवरुन खडसे यांचे पक्षात स्वागत केले. खासदार सुप्रिया सुळे यांनी अजितदादांचे एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्याशी व्हीडिओ कॉलवरुन बोलणे करून दिले.खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा होती. काही प्रसारमाध्यमांनी तसे वृत्त दिले होते. यावर स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्या वृत्ताचे खंडन केले. ते म्हणाले, पक्षातील अनेकांना कोरोनाची लागण झाली. त्यातून ते बरेही झाले. खबरदारीचा उपाय म्हणून अजित पवार काळजी घेत आहेत. खडसे यांना जितेद्र आव्हाड यांच्याकडील गृहनिर्माण खाते देण्यात येणार असल्याची चर्चा होती. त्यावरही पवारांनी खुलासा केला असून सध्या मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नाही. खडसे हे कोणत्याही पदासाठी पक्षात आलेले नाहीत, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेSupriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवार