शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
2
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
3
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
4
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
5
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
6
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
7
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
8
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
9
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
10
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
11
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
12
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
13
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
14
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
15
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
16
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
17
Twisha Sharma : "हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
18
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
19
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
20
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचा वाद आपसात मिटला तरी कोर्टाची लढाई सुरूच राहणार? अ‍ॅड. असीम सरोदे यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 09:56 IST

Sharad pawar vs Ajit Pawar NCP Case news: कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादावर आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायालयीन प्रक्रियेवर अत्यंत महत्त्वाचे भाष्य केले आहे. शरद पवार आणि अजित पवार गटातील वाढत्या जवळीकीच्या पार्श्वभूमीवर सरोदे यांनी कायदेशीर तांत्रिक बाजू स्पष्ट केली आहे.

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दुसरीकडे दोन्ही वेगळे झालेले पक्ष महापालिका निवडणुकीपासून एकत्र येत आहेत. आता सुरु असलेली जिल्हा परिषद निवडणुकीतही अजित पवार राष्ट्रवादी आणि शरद पवार राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत. अशातच दिल्लीत सुरु असलेला लढा सुटतो की पुढे लढला जातो, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. यावर हे प्रकरण मांडणारे कायदेतज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे यांनी स्पष्टता आणली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट (शरद पवार आणि अजित पवार) सध्या एकत्र येण्याचे किंवा आपसातील मतभेद मिटवण्याचे संकेत देत असले, तरी जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत हा विषय संपणार नाही, असे मत अ‍ॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे.

दोन्ही गटांच्या नेत्यांच्या अलीकडच्या वागणुकीवरून आणि भेटीगाठींवरून ते वाद आपसात सोडवण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. मात्र, राजकारण आणि कायदा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जोपर्यंत शरद पवार स्वतःहून सर्वोच्च न्यायालयातील याचिका अधिकृतपणे मागे घेत नाहीत, तोपर्यंत "राष्ट्रवादी पक्ष पळविण्याबाबतचे" प्रकरण न्यायालयाच्या बोर्डवर येतच राहील, असे असीम सरोदे यांनी स्पष्ट केले आहे. 

शरद पवारांना माघार घ्यावी लागणार...
जोपर्यंत तक्रारदार आपली बाजू मागे घेत नाही, तोपर्यंत न्यायालय त्या प्रकरणावर सुनावणी घेणे सुरूच ठेवते. त्यामुळे पडद्यामागे कितीही तडजोडी झाल्या, तरी तांत्रिकदृष्ट्या ही लढाई सर्वोच्च न्यायालयात कायम आहे. यामुळे शरद पवारांनाच माघार घ्यावी लागणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : NCP feud may ease, court battle continues: Advocate Sarode

Web Summary : Despite potential reconciliation between NCP factions, the legal battle continues until Sharad Pawar withdraws the Supreme Court petition. Advocate Sarode emphasizes that court proceedings regarding party ownership will persist until Pawar formally retracts the case.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र