शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 06:49 IST

Rain News: १९ जुलैनंतर म्हणजे अखेरीस मोठा पाऊस पडण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे.

लोकमत न्यूज नेटर्क मुंबई : मे महिन्याच्या उत्तरार्धात दाखल झालेल्या मान्सूनने पहिल्याच फटक्यात मुंबईची तुंबापुरी केली. मात्र, तेव्हापासून दीर्घ रजेवर असलेल्या मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आजही मुंबईकर आहेत.

जून महिना तुरळक सरींचा नोंदविला गेला असतानाच पावसाचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुलैच्या सुरुवातीलाच धो-धो सरी कोसळतील, अशी शक्यता होती. मात्र, आजवर ही शक्यताही धूसर झाली असून, आता १९ जुलैनंतर म्हणजे अखेरीस मोठा पाऊस पडण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे. दरम्यान, सोमवारी मुंबई शहरापासून उपनगरापर्यंत चांगल्या पावसाने हजेरी लावली.

उपनगर मात्र कोरडे सोमवारी सकाळपासूनच पूर्व व पश्चिम उपनगरात तुरळक सरी कोसळत होत्या. दुपारी वरळी, भायखळा, महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी या परिसरात पावसाने जोर पकडला असतानाच उपनगर मात्र कोरडे होते. सुर्यास्तानंतर किंचित विश्रांती घेतल्यानंतर रात्री ८:०० वाजेच्या दरम्यान मध्य मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.

सोमवारच्या पावसानंतर मंगळवारसह बुधवारी पावसाचा जोर कमी होईल. मात्र १९ जुलैनंतर जुलैच्या अखेरीस मोठ्या पावसाची शक्यता आहे.अथ्रेय शेट्टी, हवामान अभ्यासक

टॅग्स :Rainपाऊस