लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
108 क्रमांकाची रुग्णवाहिका बनली ‘फिरते प्रसूतिगृह’! - Marathi News | Ambulances 108 became 'ambulatory home'! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :108 क्रमांकाची रुग्णवाहिका बनली ‘फिरते प्रसूतिगृह’!

आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ वैद्यकीय सुविधा मिळावी, यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून १0८ क्रमांकाची रुग्णवाहिका ...

‘सहली’तून गांजाची तस्करी - Marathi News | Trafficking of 'Ganja' from 'Sahali' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सहली’तून गांजाची तस्करी

अमलीपदार्थाच्या तस्करीसाठी तस्कर, विक्रेते, ग्राहक नानाविध शक्कल लढविताना दिसतात. अशातच ‘बिहार ते मुंबई विनामूल्य सहली’चा नवा मार्ग ...

अश्लील शेरे मारणारा तटरक्षक दलाचा अधिकारी जेरबंद - Marathi News | Coast Guard Officer Zarband | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अश्लील शेरे मारणारा तटरक्षक दलाचा अधिकारी जेरबंद

अश्लील शेरेबाजी करून कनिष्ठ महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ केल्याच्या आरोपाखाली तटरक्षक दलाचे सतीश खरात ...

अपघातात मायलेकींचा मृत्यू - Marathi News | Myelike's death in an accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपघातात मायलेकींचा मृत्यू

लाटवण येथून साखरपुड्याचा कार्यक्रम संपवून पुण्याला जाणाऱ्या पिकअप जीपच्या अपघातात दोघी मायलेकी जागीच ठार झाल्या. ...

धाकलू पाटीलचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | Dakalu Patil's anticipatory bail application is rejected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धाकलू पाटीलचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

सैन्य भरती घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या धाकलू पाटील याचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी विशेष ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. ...

पुण्यात ‘स्वाईन अलर्ट’ - Marathi News | 'Swine Alert' in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात ‘स्वाईन अलर्ट’

गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. स्वाईन फ्लूच्या विषाणूस पोषक वातावरण निर्माण झाल्याने ...

दहा लाखांचे मिथेड्रीन जप्त - Marathi News | Ten million methadrees seized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहा लाखांचे मिथेड्रीन जप्त

पालघर-बोईसर रोडवरील औद्योगिक वसाहतीमधील रेनबो पेंट अँड रेझिन या कंपनीवर मुंबईच्या महसूल गुप्तचर संचनालायाने धाड ...

दुर्मीळ मांडुळांची तस्करी - Marathi News | Scandal of the rare Arjun Rampal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुर्मीळ मांडुळांची तस्करी

काळ्या जादूसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असलेल्या दोन दुर्मीळ मांडुळांची लाखो रुपयांमध्ये तस्करी ...

दहावीच्या विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | TB student tried suicide | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावीच्या विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

दहावीच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. ...