लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबई-बेळगाव एसटीचे स्वागत करणाऱ्या १५ जणांवर गुन्हे - Marathi News | Crime against 15 people welcoming Mumbai-Belgaum ST | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-बेळगाव एसटीचे स्वागत करणाऱ्या १५ जणांवर गुन्हे

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या ‘जय महाराष्ट्र’ लिहिलेल्या बसचे स्वागत करणाऱ्या मराठी भाषिकांसह बसचालक, वाहक अशा १५ जणांवर गुन्हे दाखल ...

पत्नीला विष पाजून आत्महत्या - Marathi News | Suicides by poisoning wife | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पत्नीला विष पाजून आत्महत्या

पत्नीला विष पाजून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कवलापूर (ता. मिरज) येथे शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. या तरुणाला ...

शुल्कवाढ प्रकरणाला राजकीय रंग - Marathi News | State color in case of hike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शुल्कवाढ प्रकरणाला राजकीय रंग

मुंबईसह राज्यात पेटलेल्या शुल्कवाढीच्या प्रश्नाला आता राजकीय रंग चढू लागले आहेत. खासगी शाळांमध्ये होणाऱ्या वारेमाप शुल्कवाढीला आळा घालण्यासाठी पालकांनी ...

मिठसागरे येथेमुख्यमंत्र्यांना प्रतिकात्मक दुग्धाभिषेक - Marathi News | Symbolic Milkshooter to Chief Minister at Mithasagara | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मिठसागरे येथेमुख्यमंत्र्यांना प्रतिकात्मक दुग्धाभिषेक

https://www.dailymotion.com/video/x84519i ...

एमएचटी-सीईटी परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर - Marathi News | MHT-CET test results online | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमएचटी-सीईटी परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर

भियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल शनिवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. ...

VIDEO - नाशिकमध्ये घरावर मोबाईल टॉवर कोसळले - Marathi News | VIDEO - Mobile tower collapsed at home in Nashik-1 | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :VIDEO - नाशिकमध्ये घरावर मोबाईल टॉवर कोसळले

VIDEO - नाशिकमध्ये घरावर मोबाईल टॉवर कोसळले - Marathi News | VIDEO - Mobile tower collapsed at home in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :VIDEO - नाशिकमध्ये घरावर मोबाईल टॉवर कोसळले

नाशिक : येथील गोविंदनगर परिसरातील एका इमारतीच्या छतावर असलेले मोबाईल कं पनीचे टॉवर वादळीवाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात कोसळल्याची घटना ... ...

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिली कर्जमाफी मिळेल - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Farmers of suicidal district will get first debt relief - Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिली कर्जमाफी मिळेल - देवेंद्र फडणवीस

राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील 80 टक्के अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. ...

विदर्भ, मराठवाड्याचा शेतकरी केंद्र मानून कर्जमुक्ती करा! - Marathi News | Vidarbha, Marathwada as a farmer center, get rid of debt! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भ, मराठवाड्याचा शेतकरी केंद्र मानून कर्जमुक्ती करा!

‘स्वाभिमानी’तर्फे तुपकरांनी दिला प्रस्ताव : निव्वळ शेतीवर अवलंबून असणाºयांचीच कर्जमुक्ती व्हावी! ...