लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘महारेरा’ प्राधिकरणाची पहिली कारवाई - Marathi News | First action of 'Mahararera' Authority | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘महारेरा’ प्राधिकरणाची पहिली कारवाई

बांधकाम क्षेत्रातील अनियमिततांना चाप लावण्याच्या उद्देशाने निर्माण करण्यात आलेल्या महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (महारेरा)ने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पहिला दंड ठोठावला ...

बलात्कारित महिलेसोबत महिला अधिकारी नाही - Marathi News | There is no female officer with the raped woman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बलात्कारित महिलेसोबत महिला अधिकारी नाही

महिलेची वैद्यकीय तपासणीसाठी सोबत जाण्यास महिला पोलीस अधिकारी उपलब्ध नसल्याने वैद्यकीय तपासणीच रखडल्याची तक्रार करण्यात येत आहे. ...

मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीत आरक्षणात बदल - Marathi News | Changes in Aare Colony reservation for Metro Carshade | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीत आरक्षणात बदल

मुलुंडमधील वृक्ष तोडण्याच्या प्रस्तावावरून शिवसेना-भाजपामधील वाद थंडावत नाही ...

शेतकरी संपामुळे रमझानमध्ये फळांऐवजी सुक्या मेव्याला अधिक पसंती! - Marathi News | Due to farmers collapse, dry fruits rather than fruits in the month of Ramzan! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी संपामुळे रमझानमध्ये फळांऐवजी सुक्या मेव्याला अधिक पसंती!

ऐन रमजानमध्ये शेतकऱ्यांनी पुकारल्याने संपाचा फटका फळांच्या पुरवठ्यावर झाला आहे. ...

शेतकरी बंदला मावळात उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Spontaneous response to farmer Bandala Maval | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी बंदला मावळात उत्स्फूर्त प्रतिसाद

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला हमी भाव द्यावा ...

उद्योगनगरीत बंदला संमिश्र प्रतिसाद - Marathi News | Industrialized shuttle composite response | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्योगनगरीत बंदला संमिश्र प्रतिसाद

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी पुकारण्यात आलेल्या बंदला पिंपरी-चिंचवडमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...

हवेलीत प्रतिकात्मक अंत्ययात्रा; सरकारचा निषेध - Marathi News | Haveli symbolic endowment; Government protest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हवेलीत प्रतिकात्मक अंत्ययात्रा; सरकारचा निषेध

हवेली तालुक्याच्या पूर्व भागात चांगला प्रतिसाद मिळाला. ...

मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन, शहरामध्ये बंदमुळे भाविकांचे हाल - Marathi News | The burning of the statue of the Chief Minister, the closure of the city, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन, शहरामध्ये बंदमुळे भाविकांचे हाल

जेजुरीमध्ये व्यापाऱ्यांसह किरकोळ विक्रेते व शेतकऱ्यांनी किसान क्रांती मोर्चामध्ये सहभागी होत आज कडकडीत बंद पाळला. ...

रासायनिक प्रकल्पाने पर्यावरणाचा ऱ्हास - Marathi News | Environmental degradation by chemical project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रासायनिक प्रकल्पाने पर्यावरणाचा ऱ्हास

रासायनिक प्रकल्पामुळे वाढलेले जल तसेच वायू प्रदूषणाने पर्यावरणाचा झालेला ऱ्हास हा कधीही भरून न निघणारा आहे. ...