लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
कंत्राटी वीज कामगारांचे आंदोलन स्थगित - Marathi News | Suspended the movement of contract electricity workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कंत्राटी वीज कामगारांचे आंदोलन स्थगित

महावितरण आणि महापारेषणमधील कंत्राटी वीज कामगारांचे काम बंद आंदोलन १६व्या दिवशी म्हणजेच ६ जून रोजी स्थगित करण्यात आले. ...

हिंदुत्ववादी असले, तरी भाजपा उद्दाम व भ्रष्ट! - Marathi News | Though pro-Hindu, BJP is impotent and corrupt! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदुत्ववादी असले, तरी भाजपा उद्दाम व भ्रष्ट!

हिंदुत्वनिष्ठांच्या अनेक मागण्या पूर्ण झालेल्या नसल्याची खंत हिंदू जनजागृती समितीने गुरुवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली ...

बलात्कारातील आरोपीला सात महिन्यांनी अटक - Marathi News | Rape accused arrested after seven months | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बलात्कारातील आरोपीला सात महिन्यांनी अटक

पाच आरोपींना अटक केल्यानंतर आता दिंडोशी पोलिसांनी सहावा फरारी आरोपी सनी ब्रह्मा बागडी याला सात महिन्यांनंतर काल अटक केली. ...

उत्पन्न वाढीसाठी बस आगार भाड्याने - Marathi News | Rent a bus for income generation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उत्पन्न वाढीसाठी बस आगार भाड्याने

आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमासाठी भाडेवाढ करण्याचा मार्ग सोपा नाही. कर्मचारी व त्यांच्या सवलतींमध्ये कपातीलाही विरोध होत आहे. ...

घाटकोपर येथे रेल रोको - Marathi News | Stop the train at Ghatkopar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घाटकोपर येथे रेल रोको

राज्यातील शेतकरी संपाबाबत सरकारची भूमिका याचा निषेध करण्यासाठी घाटकोपर युथ काँग्रेसच्या वतीने गुरुवारी आंदोलन करण्यात आले ...

इंदिरानगरमधील रहिवासी ३५ वर्षे शौचालयाविना - Marathi News | Residents of Indiranagar for 35 years without toilets | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंदिरानगरमधील रहिवासी ३५ वर्षे शौचालयाविना

मुंबई ‘हागणदारी मुक्त’ केल्याचा दावा महापालिका करत असतानाच, दुसरीकडे वांद्रे पूर्वेकडील इंदिरानगरमधील रहिवासी तब्बल ३२ ते ३५ वर्षांपासून शौचालयापासून वंचित आहेत ...

कुपोषित मुलांना पेस्ट पॅकेट नको! - Marathi News | Malnourished children do not want a paste packet! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुपोषित मुलांना पेस्ट पॅकेट नको!

आदिवासी मुलांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी शासनाने ‘ईझी नट पेस्ट पॅकेट’ हा खाऊ तीव्र कुपोषित मुलांना देण्याचा प्रस्ताव आणला ...

कारवाईचा वेग मंदावलेला - Marathi News | Action speed slowed down | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कारवाईचा वेग मंदावलेला

मुंबईत बेकायदा बांधकामांची संख्या झपाट्याने वाढत असताना त्यावरील महापालिकेचा कारवाईचा वेग मंदावलेलाच आहे. ...

चोरीच्या मोबाइलची ‘ओएलएक्स’वर विक्री - Marathi News | Sell ​​on theft mobile'Olx ' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चोरीच्या मोबाइलची ‘ओएलएक्स’वर विक्री

चोरीच्या मोटारसायकलनंतर हिसकावून पळविण्यात येणारे मोबाइल ‘ओएलएक्स’वर विकले जात असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. ...