लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू राहणार - राजू शेट्टी - Marathi News | The agitation will continue till the last settlement - Raju Shetty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू राहणार - राजू शेट्टी

कर्जमाफीसह इतर मागण्यांवर सुकाणू समिती ठाम आहे. अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू राहणार, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. ...

पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत 4 लहान मुलांचा बुडून मृत्यू - Marathi News | Four small children drown in Chandrabhaga river of Pandharpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत 4 लहान मुलांचा बुडून मृत्यू

पंढरपुरातील चंद्रभागा नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या चार लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. ...

शेतकरी संप: सुकाणू समितीच्या बैठकीला सुरूवात - Marathi News | Farmer's Contact: Steering Committee's meeting begins | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी संप: सुकाणू समितीच्या बैठकीला सुरूवात

मुंबईत आज होणाऱ्या बैठकीच्या आधी सुकाणू समितीमध्ये फूट पडली आहे. ...

जुलैमध्ये शिवसेना भूकंप करणार- संजय राऊत - Marathi News | Shiv Sena earthquake in July- Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जुलैमध्ये शिवसेना भूकंप करणार- संजय राऊत

जुलै महिन्यात शिवसेना भूकंप करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत. ...

शेतकऱ्यांच्या संपाला काँग्रेस-राष्ट्रवादीची फूस- शायना एनसी - Marathi News | Congress-NCP palm-Shayna NC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांच्या संपाला काँग्रेस-राष्ट्रवादीची फूस- शायना एनसी

काँग्रेस-राष्ट्रवादी शेतकऱ्यांना फूस देऊन आंदोलन करायला भाग पाडते आहे, असा आरोप भाजपाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी केला आहे. ...

VIDEO - छतावरील सौरऊर्जेचा पर्याय टाळता नाही येणार - कुलदीप जैन - Marathi News | VIDEO - The choice of roof-based solar energy will not be there - Kuldeep Jain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO - छतावरील सौरऊर्जेचा पर्याय टाळता नाही येणार - कुलदीप जैन

नजीक भविष्यात छतावरील सौरऊर्जेचा पर्याय स्वीकारावा लागेल. तो टाळता येणार नाही. प्रत्यक्षात सौरऊर्जा वापराचा हा पर्याय टाळता येणार नाही. ...

चाकूने भोसकून दोन मित्रांची हत्या - Marathi News | Two friends murdered by knife | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चाकूने भोसकून दोन मित्रांची हत्या

फलटण ते कांबळेश्वर रस्त्यावर दोन मित्रांची अज्ञातांनी चाकूने भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ...

सरकारच्या अपेक्षा वीज वितरकांना पूर्ण कराव्या लागतात - विश्वास पाठक - Marathi News | Electricity distributors have to meet government expectations - trust readers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारच्या अपेक्षा वीज वितरकांना पूर्ण कराव्या लागतात - विश्वास पाठक

सर्व धोरण वीज निर्मिती भोवती फिरते, वीज निर्मितीच्या बरोबरीने वितरणावर लक्ष देण्याची गरज आहे असे विश्वास पाठक यांनी सांगितले. ...

VIDEO - सौरऊर्जेच्या क्षेत्रात भरपूर संधी - Marathi News | VIDEO - A lot of opportunities in the field of solar energy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO - सौरऊर्जेच्या क्षेत्रात भरपूर संधी

‘सर्वांसाठी ऊर्जाच घडवेल देशाचे भविष्य’ या संकल्पनेवर आधारित ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे ‘लोकमत ऊर्जा समिट २०१७’ मुंबईत सुरु आहे. ...