सायबर क्राईम हा आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगातील एक अत्यंत ज्वलंत समस्या बनली आहे. बॅँकेचे पिन पासून सोशल मिडियाच्या अकाऊं टपर्यंत अन् बॅँकांच्या एटीएमसह सरकारी वेबसाईटवरही हॅकर्सने वक्रदृष्टी केली आहे. असाच एक प्रकार रविवारी नाशिकमध्ये उघडकीस आ ...
सावंतवाडी - नारायण राणे यांच्या भाजपातील प्रवेशामध्ये आमचा कोणताही हस्तक्षेप नाही. राणेंच्या पक्षप्रवेशाची कोणतीही डेडलाईन ठरली नाही. एक कतृत्ववान ... ...
मराठवाड्यात मागील ५० दिवसांहून अधिक काळ पावसाचा पडलेला खंड विभागाला दुष्काळाकडे घेऊन गेलेला असतानाच १९ जुलैच्या दुपारनंतर विभागात कुठे संततधार तर कुठे अतिवृष्टीमय पावसाने हजेरी लावली. ...
दीर्घकालीन विश्रांतीनंतर आलेल्या पावसाने मराठवाडा, विदर्भासह महाराष्ट्रात पुनरागमन केलं आहे. शनिवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच आहे. ...