लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘जेडीआयईटी’त रासेयोतर्फे वृक्षारोपण - Marathi News | Tree plantation by J.I.I.I. | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘जेडीआयईटी’त रासेयोतर्फे वृक्षारोपण

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात रासेयो पथकातर्फे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विविध वृक्षांचे रोपण केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड.ए.पी. दर्डा उपस्थित होते. ...

जिल्ह्यात ४०२ मिमी पाऊस - Marathi News | The district has 402 mm of rainfall | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात ४०२ मिमी पाऊस

जिल्ह्याकडे पाठ फिरविलेल्या पावसाने शनिवारी सर्वदूर हजेरी लावून पोळ्यापूर्वी शेतकºयांना दिलासा दिला. शनिवारी ३१ मिलीमीटर पाऊस पडल्याने जिल्ह्यात आत्तापर्यंत ४०२ मिमी पावसाची नोंद झाली. ...

बेड्डी, जुपनं, कसाटी म्हणजे काय रे भाऊ? - Marathi News | Beddy, Junken, Cassati is what Ray Brother? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बेड्डी, जुपनं, कसाटी म्हणजे काय रे भाऊ?

कृषीवलांचा सर्वात मोठा सण पोळा साजरा होतोय. खेडे सोडून शहरात स्थिरावलेले ‘शेतीबाह्य’ शेतकरीपुत्रही गोडधोड खावून पोळा दरसाल ‘एन्जॉय’ करतातच. ...

काँग्रेसचा शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा - Marathi News | Congress Farmer's Tractor Morcha | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :काँग्रेसचा शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा

कर्ज माफी व पीक कर्ज याबाबत शासनाने घातलेल्या अटींची पूर्तता करणे शेतकºयांना परवडण्यासारखे नाही. ...

प्रत्येक संकटसमयी काँग्रेस शेतकºयांच्या पाठीशी - Marathi News |  In every crisis, Congress will support farmers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्रत्येक संकटसमयी काँग्रेस शेतकºयांच्या पाठीशी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा प्रशासनाकडून सरकारला खूश करण्यासाठी रोवणीचे वाढीव आकडे पाठविले जात आहे. यात मात्र गरीब शेतकºयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सरकारकडे रोवणीचे खरे आकडे पाठवावे अन्यथा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाह ...

आता ३१ तारखेला सुनावणी - Marathi News |  Now hearing on 31 st date | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आता ३१ तारखेला सुनावणी

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थानांतरणाला घेऊन धान्य बाजार अडत्या व्यापारी असोसिएशन व बाजार समिती प्रशासनात सुरू असलेल्या वादाला घेऊन शुक्रवारच्या सुनावणीत (दि.१८) पणन मंडळाने (पुणे) ३१ तारखेला सुनावणी ठेवली आहे. ...

२ हजार युनिट रक्ताचा तुटवडा - Marathi News | 2 thousand units of blood scarcity | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :२ हजार युनिट रक्ताचा तुटवडा

विदर्भात रक्त संक्रमणात दुसºया क्रमांकावर असलेल्या बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयातील रक्तपेढीत मागील २४ वर्षापासून रक्त विलगीकरण कक्ष व यंत्र नाही. ...

'आरटीओ’ निरिक्षकचे 'फिटनेस व्हेरिफिकेशन अ‍ॅप्रूवल' अकाऊंट 'हॅक‘ - Marathi News | 'RTO Observer's' Fitness Verification Application' Account 'Hack' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आरटीओ’ निरिक्षकचे 'फिटनेस व्हेरिफिकेशन अ‍ॅप्रूवल' अकाऊंट 'हॅक‘

सायबर क्राईम हा आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगातील एक अत्यंत ज्वलंत समस्या बनली आहे. बॅँकेचे पिन पासून सोशल मिडियाच्या अकाऊं टपर्यंत अन् बॅँकांच्या एटीएमसह सरकारी वेबसाईटवरही हॅकर्सने वक्रदृष्टी केली आहे. असाच एक प्रकार रविवारी नाशिकमध्ये उघडकीस आ ...

राज्यभरात दमदार पाऊस - Marathi News | Heavy rain in the state | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यभरात दमदार पाऊस