साखरपुडा आटोपून धुळ्याकडे परतत असताना टायर फुटल्याने क्रूझर गाडी मागून येणा-या मारुती व्हॅनवर आदळून झालेल्या अपघातात दहा जण ठार, तर पंधराहून अधिक जखमी झाले. ...
अहमदाबादजवळील तागडी गावानजीक जीपचालकाने ओव्हरटेकच्या प्रयत्नात विरुद्ध दिशेने येणाºया ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पलिताना या जैन तीर्थस्थळाला निघालेले डोंबिवलीतील १० भाविक व जीपचालक अशा ११ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
सण व उत्सवाच्या वेळी बंदोबस्तामध्ये पोलिसांच्या बरोबरीने राबत असलेल्या गृहरक्षकांसाठी (होमगार्ड) एक शुभवार्ता आहे. १२ वर्षांपर्यंतच त्यांची सेवा घेण्याच्या अटीला राज्य सरकारने तात्पुरती स्थगित दिली आहे. ...
परभणी तालुक्यातील आमडापूर येथील त्रिधारा शुगर्स कारखान्याने ४२० मजुरांच्या नावावर प्रत्येकी ३ लाख रुपयांचे कर्ज उचलून २० कोटी ८० लाखांचा अपहार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. ...
भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होण्यासाठी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाचा व्यापक विचार करुन अणुचाचणी करुन आपले वर्चस्व दाखवले. ...
साडेतीन वर्षांच्या चिमुकलीला पैनगंगा नदीपात्रात फेकून मातेनेही नदीत उडी घेतल्याची हृदयद्रावक घटना पांढरकवडा तालुक्यातील पिंपळखुटी येथे रविवारी दुपारी घडली. ...